वस्तू आणि सेवा कर विभाग अंतर्गत “या” पदाकरिता नवीन भरती; अर्जासाठी उद्या शेवटची तारीख| MahaGST Vibhag Bharti 2023

MahaGST Vibhag Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, वस्तू आणि सेवा कर विभाग, मुंबई अंतर्गत “सेवानिवृत्त राज्य कर निरीक्षक” पदाच्या काही जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुन 2023 आहे.

✍️ पदाचे नाव – सेवानिवृत्त राज्य कर निरीक्षक

✈️ नोकरी ठिकाण – मुंबई

📑 अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

✅️ ई-मेल – e stbst12@gmail.com

✈️ अर्ज करण्याचा पत्ता – राज्य कर सहआयुक्त, मुंबई विक्रीकर कायदा यांचे कार्यालय, ‘अ’ इमारत, ३रा मजला, वांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१

⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जुन 2023

📑 शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त राज्य कर निरीक्षक सेवानिवृत्त निरीक्षक

✍️ पद संख्या – 07 जागा

✅ अधिकृत वेबसाईट : mahagst.gov.in

📑 PDF जाहिरात : shorturl.at/dQ145

How To Apply For Goods and Services Tax Mumbai Department Bharti 2023

  1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुन 2023 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात : shorturl.at/dQ145

✅ अधिकृत वेबसाईट : mahagst.gov.in

Leave a Comment


Scroll to Top