10वी व ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी, महापारेषण येथे विविध पदांसाठी नवीन भरती सुरू; येथे करा नोंदणी : Mahapareshan Parali Bharti 2023

Mahapareshan Parali Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, परळी, बीड अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) या प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 137 रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून सदर भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 देण्यात आलेली आहे.

🔔 पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

🔔 एकूण पदसंख्या : 137

📚 शैक्षणिक पात्रता : शिकाऊ उमेदवार वीजतंत्री पदाची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

💁 वयोमर्यादा : 18 ते 30 वय वर्ष (मागासवर्गीयांना 05 वर्ष सूट)

✈️ नोकरी ठिकाण : परळी, बीड (महाराष्ट्र)

💸 अर्जासाठी शुल्क : कोणताही शुल्क नाही

💰 पगार/वेतनश्रेणी : विद्यावेतन शासनाच्या नियमाप्रमाणे लागू राहील.

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी)

⛩️ अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, जुने पॉवर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी वै. – 431515

📅 शेवटची तारीख : 04 सप्टेंबर 2023

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How to apply for Mahapareshan Parali Bharti 2023

  • महापारेषण मार्फतची ही प्रशिक्षणार्थी भरती प्रक्रिया संपूर्णतः ऑनलाइन पद्धतीने आहे.
  • उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरावा इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.
  • सर्वप्रथम उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणीसाठी प्रशिक्षणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी त्या ठिकाणी नोंदणी करून घ्यावी.
  • त्यानंतर संबंधित आस्थापना सर्च करून त्या स्थापनेसाठी एस्टॅब्लिशमेंट कोड टाकून अर्ज दाखल करावा.
  • अर्ज दाखल करत असताना सर्व मूलभूत व शैक्षणिक माहितीसह आवश्यक कागदपत्र पोर्टलवर अपलोड करावीत जेणेकरून नंतर अर्जामध्ये त्रुटी येणार नाही.
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 देण्यात आलेली आहे.
  • सदर भरती प्रक्रियासंदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी वरील रखान्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.

Leave a Comment


Scroll to Top