महाराष्ट्र अंगणवाडी मदतनीस भरती 2023 : १२ वी उत्तीर्णांना संधी!Maharashtra Anganwadi Bharti 2023

Maharashtra Anganwadi Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अकोला- यांच्या अधिनस्त असलेल्या वाशिम, मंगरूळपीर मानोरा, कारंजा लाड, पातुर, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर या शहरी भागातील अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस मानधनी या पदाकरिता स्थानिक महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 03/07/2023 ते दिनांक 14/07/2023. पर्यत (कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते सायकाळी 05.30 वाजे पर्यत सदर करावे. सविस्तर जाहिरात व अटी शर्ती सह रिक्त पदे असलेल्या अंगणवाडी केंद्रावर नगर पंचायत, नगर परिषद कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) अकोला – वाशिम देशमुख यांचे घरी, जय अम्बे शापीच्या बाजूला, सिव्हील लाईन, वाशिम येथे लावण्यात आलेली आहे. सदरची जाहिरात, संपूर्ण अटी व शर्ती व अर्जाचा नमुना washim.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

✍️ पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस

✍️ पदसंख्या – 17 जागा

📑 शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण‍

✈️ नोकरी ठिकाण – वाशिम, मंगरूळपीर मानोरा, कारंजा लाड, पातुर, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर

✅️ अर्ज पद्धती – ऑफलाईन

✈️ अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कार्यालय, अकोला – वाशीम.

⏰️ अर्ज सुरू होण्याची तारीख – 03 जुलै 2023

⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2023

💰 वेतनश्रेणी : अंगणवाडी मदतनीस – Rs. 5,500/- per mnth

Important Links For Anganwadi Sevika Bharti 2023
📑 PDF जाहिरात https://shorturl.at/nsLO4
✅ अधिकृत वेबसाईटwashim.gov.in

How To Apply For Maharashtra Anganwadi Notification 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक :- 03/07/2023 ते दिनांक 14/072023. पर्यत (कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते सायकाळी 05.30 वाजे पर्यत )
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment


Scroll to Top