Animal Husbandry Loan : शेतकऱ्यांना गायी-म्हैस , शेळी-मेंढी खरेदीसाठी व गोठा बांधण्यासाठी ही बँक देणार रु. 10 लाखांपर्यंत कर्ज, असा घ्या लाभ!

महाराष्ट्र बँकेची पशुसंवर्धन bank of maharashtra animal husbandry loan १०० % टक्के खरी योजना 2023  ->> महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची नवीन गायी / म्हैस , शेळी /मेंढी खरेदीसाठी व गोठा बांधण्यासाठी रु. १०.०० लाखांपर्यंत कर्ज योजना 2023 सुरु झाली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र पशुसंवर्धन योजना 2023

Bank Of Maharashtra Agriculture Loan : नमस्कार शेतकरी बंधूंनो , आम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती वेळोवेळी शेतकऱ्यांना देत असतो; तरी आज आपण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची नवीन गायी / म्हैस , शेळी /मेंढी खरेदीसाठी व गोठा बांधण्यासाठी रु. १०.०० लाखांपर्यंत कर्ज Loan योजना 2023 योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तरी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा व योजनेचा लाभ घेण्यासाठी आम्ही संगीतल्याप्रमाणे अर्ज करावा.

योजनेचे नाव :- बँक ऑफ महाराष्ट्र पशुसंवर्धन योजना 2023| टर्म लोन (एटीएल) आणि / किंवा कॅश क्रेडिट (सीसी)

सुविधाचा प्रकारपशुसंवर्धन – टर्म लोन (एटीएल) आणि / किंवा कॅश क्रेडिट (सीसी) :- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे जसे गायी / म्हैस / म्हैस , शेळी /मेंढी खरेदीसाठी व गोठा बांधण्यासाठी रु. १०.०० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे.
pashusavardhan Agriculture Loan
 • बँक ऑफ महाराष्ट्र पशुसंवर्धन योजना 2023 रक्कम किती मिळेल
 • प्राणी: नाबार्डच्या युनिट किमतीनुसार
 • इतर: प्रकल्प खर्च / अंदाजपत्रक / किंमत कोटेशन म्हणून रु. १०.०० लाखांपर्यंत मिळेल.
मार्जिनरू. 1.60 लाख पर्यंत मर्यादित – शून्यरु.
1.60 लाख ते 15% ते 25% पर्यंतची मर्याद
(उद्दीष्ट आणि वित्तपुरवठा मर्यादेनुसार)
कृषी पशू योजना
 • पशुसंवर्धन योजना व्याज दर
 • रु. १०.०० लाखांपर्यंत :- १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + २.००%रु.
 • १०.०० लाखांपेक्षा अधिक : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + ३.००%
कर्ज परतफेडयोग्य ते मासिक / तिमाही / अर्ध वार्षिक हप्त्यासह 3 ते 7 वर्षांच्या आत.

इतर अटी व शर्ती :- खरेदी केलेले सर्व प्राणी / पक्षी आणि उपकरणे / यंत्रे विमा आवश्यक आहे.

पेपरची / कागदपत्रे आवश्यकता

 1. 1.कर्ज अर्ज म्हणजेच फॉर्म नं -138 व सोबत – बी 2
  • सर्व 7/12, 8 ए, 6 डी माहिती, अर्जदाराच्या चतुः सिम
  • पीएसीएससह आसपासच्या वित्तीय संस्थांकडून अर्जदाराची कोणतीही देय रक्कम नाह
  • 1.60  लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जासाठी जर जमीन गहाण ठेवली जात असेल तर बॅकेच्या वकीलकडून कायदेशीर शोध
  • कर्जाच्या उद्देशावर अवलंबून किमतीची किंमत / योजना अंदाज / परवानग्या इ
 2. हमीपत्र एफ-138
  • सर्व 7/12, 8 ए आणि पीएसीएस जामिनदारांचे प्रमाणपत्र देय

शेतकरी बंधूंनो खाली दिलेल्या परत कॉल मिळवा या बटणावर क्लिक करून तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाल तेथे गेल्यावर तुमच्या योजनेचा प्रकार , योजनेचे नाव , तुमची विचारलेली माहिती अचूक भरून रजिस्टर या बटणावर क्लिक करावे त्यानंतर लवकरच बँकेकडून तुम्ही दिलेल्या मोबाइल नंबर वर कॉल / फोन येईल व तुम्हाला योजनेची सविस्तर माहिती दिली जाईल , खाली अजून वाचा->>

शेतकरी बंधूंनो , Agriculture Loan महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे जसे गायी / म्हैस / म्हैस , शेळी /मेंढी खरेदीसाठी व गोठा बांधण्यासाठी रु. १०.०० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे कर्ज योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरील अर्ज करा या बटणावर क्लिक करून किंवा तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या https://bomloans.com/agriloan?bom या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन animal husbandry हा पर्याय निवडून विचारलेली माहिती व कागदपत्रे देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.  किंवाच ->>

खाली वाचा व असा करा महाबँक पशुसंवर्धन योजना ऑफलाइन अर्ज

टीप :- Agriculture Loan शेतकरी बंधूंनो बँक ऑफ महाराष्ट्र पशुसंवर्धन योजना 2023 या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी , तुमच्या मनातील शंका , योजनेबाबत काही प्रश्न असतील यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या शाखेला भेट द्यावी तेथील बँक मॅनेजर सोबत या योजनेबाबत सविस्तर चर्चा करावी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज करून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा., धन्यवाद!

Leave a Comment


Scroll to Top