📢 Maharashtra HSC 12th Result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, (12वी) दहावीचा निकाल आज 25 मे रोजी दुपारी 2:00 वाजता प्रसिद्ध करणार आहे.⤵️
🔔 Maharashtra Board HSC Result 2023: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (HSC Result 2023) कधी जाहीर होणार, याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं होतं. अशातच आज बोर्डाकडून बारावीच्या निकाल जाहीर (12th Result) करण्यात आला आहे. आज 25 मे 2023, गुरुवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. आज दुपारी 2 वाजता बारावीचे विद्यार्थी निकाल ऑनलाईन पाहू शकणार आहेत. ⤵️

Maharashtra HSC Result 2023 Date : कुठे पाहाल निकाल?
👇👇👇👇👇👇
👉 { 12वी चा निकाल या सरकारच्या खालील 6 विविध अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे येथे क्लिक करा व तुमचा नीकाल पहा.….} ⤵️
- mahresult.nic.in
- https://hsc.mahresults.org.in
- http://hscresult.mkcl.org
- https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board
- https://www.indiatoday.in/education-today/ maharashtra-board-class-12th-result-2023
- http://mh12.abpmajha.com
एबीपी माझाच्या वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहण्यासाठी खालीली स्टेप्स फॉलो करा ⤵️
एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट mh12.abpmajha.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत.
स्टेप 1 : सर्वात आधी एबीपी माझाच्या वेबसाईटवर लॉन ऑन करा.
स्टेप 2 : बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.
स्टेप 3 : तुमच्यासमोर एक नवं पेज ओपन होईल, तिथे असलेल्या बॉक्समध्ये तुमचा सीट नंबर टाका.
स्टेप 4 : त्याखालच्या बॉक्समध्ये तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा (उदा. आईचं नाव SONALI असेल तर तुम्हाला SON लिहावं लागेल)
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.