भारतीय टपाल विभागातील १२,८२८ पदांच्या भरतीसाठी अर्जाची मुदत वाढवली! पात्रता फक्त 10 वी पास | Maharashtra Postal Circle Bharti 2023

महाराष्ट्र टपाल विभाग (Post Office Bharti 2023 Maharashtra) अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्याअंदाजे 12,828 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण भारतात कुठेही आहे. पोस्ट विभागाने प्रसिद्ध केलेल्या GDS भरती मे २०२३ च्या अधिसूचनेनुसार, शाखा पोस्ट ऑफिसमध्ये शाखा पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) म्हणून १२ हजाराहून अधिक ग्रामीण टपाल सेवकांची भरती केली जाणार आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ 26 जून 2023 आहे. 

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
पद संख्या – 12,828 जागा (महाराष्ट्र – 620 जागा)
शैक्षणिक पात्रता – 10th (Refer PDF)
पोस्टल विभाग ग्रामीण टपाल सेवक भरतीसाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, ११ जून २०२३ रोजी वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज शुल्क – Rs.100/-
वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
✅ आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2611 जुन 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शाखा पोस्ट मास्टर(1) EDUCATIONAL QUALIFICATION: Secondary School Examination pass certificate of 10th standard having passed in Mathematics and English (having studied as compulsory or elective subjects) conducted by any recognized Board of School Education by the Government of India/State Governments/ Union Territories in India shall be a mandatory educational qualification for all approved categories of GDS.(2). OTHER QUALIFICATIONS:-
(i) Knowledge of computer
(ii) Knowledge of cycling
(iii) Adequate means of livelihood
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक(1) EDUCATIONAL QUALIFICATION: Secondary School Examination pass certificate of 10th standard having passed in Mathematics and English (having studied as compulsory or elective subjects) conducted by any recognized Board of School Education by the Government of India/State Governments/ Union Territories in India shall be a mandatory educational qualification for all approved categories of GDS.(2). OTHER QUALIFICATIONS:-
(i) Knowledge of computer
(ii) Knowledge of cycling
(iii) Adequate means of livelihood
पदाचे नाववेतनश्रेणी
शाखा पोस्ट मास्टरRs. 12,000/- to 29,380/-
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवकRs. 10,000/- to 24,470/-
Important Links For Maharashtra Postal Circle Bharti 2023
👉 PDF Full Advertisement https://shorturl.at
👉 PDF  (Vacancy details)https://shorturl.at
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://indiapostgdsonline.
✅ अधिकृत वेबसाईटwww.indiapost.gov.in
📑 PDF जाहिरात (Short Notification)https://shorturl.at

Maharashtra Postal Circle Vacancy details 2023

How To Apply For Maharashtra Postal Department Bharti 2023

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://indiapostgdsonline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  6. ऑनलाईन अर्ज 22 मे 2023 पासून सुरु जोतील.
  7. वरील पदांकरीता अर्ज शेवटची तारीख 26 जून 2023आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment


Scroll to Top