वनरक्षक भरती 2023 | महाराष्ट्र वन विभागात तब्बल 2138 वनरक्षक पदांची मेगाभरती; पात्रता 10वी-12वी पास, पगार 21,700 ते 69,100 अर्ज करा

maharashtra van vibhag bharti 2023: महाराष्ट्र वनविभागातील वनरक्षक (गट क) 2138 पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अर्ज सुरु होण्याची तारीख १० जून २०२३ अपेक्षित आहे. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळाववरील लिंकवर विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येतील.

पदाचे नाव – वनरक्षक/Forest Guard

एकूण जागा : 2138 आहेत

विभागाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : (खाली सविस्तर वाचा)

अ.क्र विभागाचे नाव पद संख्या 
1नागपूर विभाग 277
2चंद्रपूर विभाग 122
3गडचिरोली विभाग 200
4अमरावती विभाग 250
5यवतमाळ विभाग 79
6औरंगाबाद विभाग 83
7धुळे विभाग 246
8नाशिक विभाग 99
9पुणे विभाग 73
10ठाणे विभाग 460
11कोल्हापूर विभाग 249
एकूण जागा 2138

वनरक्षक भरती पात्रता | Vanrakshak Bharti Qualification
उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरें व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.

वनरक्षक भरती शारीरिक पात्रता | Forest Guard Recruitment Physical Qualification

💁 वयोमर्यादा : विविध प्रवर्गनिहाय वयोमर्यादा तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता. 👇

मूळ जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा

✈️ नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

💰 परीक्षा फीस : 👇

  • खुला प्रवर्ग : रु. 1,000/-
  • मागासवर्गीय/आ.दू.घ/अनाथ : रु. 900/-
  • माजी सैनिक : 0

💁 निवड प्रक्रिया : निवड प्रक्रिया सामान्यता तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येईल. यामध्ये पहिला टप्पा लेखी परीक्षा त्यानंतर शारीरिक चाचणी व अंतिम टप्पा कागदपत्र पडताळणीचा असेल.

💸 पगार/वेतनश्रेणी : रु. 21,700 ते रु. 69,100/-

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

मूळ जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा

📅 अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 जून 2023 (संभाव्य)

शेवटची तारीख : 30 जून 2023 (संभाव्य)

How To Apply For Forest Deparment Bharti 2023
इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment


Scroll to Top