Maritime Board Recruitment 2023 : महाराष्ट्र सागरी महामंडळात विविध पदांसाठी भरती निघाली; लवकर अर्ज करा…

Maharashtra Maritime Board Recruitment 2023 : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघालेल्या असून या भरतीची अधिकृत जाहिरात मेरिटाईम बोर्डच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन (ईमेल) / ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023 आहे.

🔔 पदाचे नाव : खरेदी अभियंता, लेखाधिकारी, लेखापाल

🔔 रिक्त पदसंख्या : 03

📚 शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे👇

पदनामशैक्षणिक पात्रता
खरेदी अभियंताकिमान 7 वर्षांचा व्यावसायिक अनुभव असलेले पात्र सिव्हिल/कोस्टल इंजिनीअर ज्यापैकी काही वर्षे व्यावसायिक खरेदी प्रणालीमध्ये. बहुपक्षीय/द्विपक्षीय वित्तपुरवठा प्रकल्पातील अनुभवाला प्राधान्य
लेखाधिकारीवाणिज्य/खाते/एमबीए फायनान्स क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी किमान ५ वर्षांच्या कामाच्या अनुभवासह. ICWA/ CA (इंटर) सारखी अतिरिक्त व्यावसायिक पात्रता आणि ADB अनुदानित प्रकल्पांचा अनुभव किंवा ज्ञान असलेल्या व्यक्तीला प्राधान्य दिले जाईल. किंवा कार्यरत राज्य सरकारी कर्मचारी आणि प्रतिनियुक्ती किंवा सेवानिवृत्त लेखा अधिकारी मध्ये वर्ग II श्रेणीचा लेखाधिकारी.
लेखापालव्यावसायिक खात्यातील 3 वर्षांच्या अनुभवासह बी.कॉम. संगणक आधारित लेखा प्रणाली टॅली. इच्छित कौशल्य: वेळापत्रकानुसार कार्य करण्याची क्षमता

💸 पगार/वेतनश्रेणी : खालीलप्रमाणे 👇

👉 • खरेदी अभियांता : रु. 67,000/-

👉 • लेखाधिकारी : रु. 44,900/-

👉 • लेखापाल : रु. 35,4000/

✈️ नौकरीचे ठिकाण : मुंबई

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन

📧 ई-मेल पत्ता : essttceommb@gmail.com

⛩️ अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, इंडियन मर्केंटाइल चेंबर्स, दुसरा मजला रामजीभाई कमानी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400001

शेवटची तारीख : 23 जून 2023

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How to Apply for Maharashtra Maritime Board Recruitment 2023

  • सदरची भरती प्रक्रिया ऑनलाईन ईमेल पद्धतीने राबविले जात असल्यामुळे, उमेदवारांना ऑनलाइन ईमेल पद्धतीनेच अर्ज करावयाचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी निघणार नाही.
  • अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्र, शैक्षणिक कागदपत्र, ओळखपत्र इत्यादी सर्व जोडावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023 आहे, ही बाब उमेदवारांनी लक्षात ठेवावी.
  • सदरच्या भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर, उमेदवारांनी वरील राखण्यात देण्यात आलेली जाहिरात वाचून पहावी.

Leave a Comment


Scroll to Top