MESCO Pune Bharti 2023 : पिंपरी चिंचवड परिसरातील विविध रुग्णालये आणि फायर पॉईट वाहन चालक पदांची कंत्राटी पध्दतीने महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळातर्फे माजी सैनिक व त्यांचे पाल्य संवर्गातुन नेमणूक करावयाची आहे. आकर्षक मासिक पगार दर महा रूपये ३१,३१४/- (कपात रु. ३,७००/-) दर सहा महिन्याला वाढीव महागाई भत्ता, कामगार कायद्यानुसार ई.पी.एफ., कामगार नुकसान भरपाई कायदा (WCA) व मॅच्युटीचे फायदे मिळतील. आठवडा एक सुट्टी मिळेल. त्याव्यतिरिक्त सुट्टी लागू नसेल.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 1 सप्टेंबर 2023 आहे.
MESCO Pune Bharti 2023
पदाचे नाव – वाहन चालक
पदसंख्या – ६० जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची पत्ता – मेस्को क्षेत्रीय कार्यालय पुणे, मस्तानी हॉल शेजारी, युध्द स्मारकासमोर, घोरपडी, पुणे- ४११००१.
मुलाखतीची तारीख – 1 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट – www.mescoltd.co.in
Salary For MESCO Pune Jobs 2023
पदाचे नाव | वेतन |
वाहन चालक | रूपये ३१,३१४/- |
📑 PDF जाहिरात | Https://Bit.Ly/ |
✅ अधिकृत वेबसाईट | Www.Mescoltd |
Selection Procedure For MESCO Pune Bharti 2023
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- वरील पदांकरीता मुलाखत 1 सप्टेंबर 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
- सदर नेमणुकी ही फक्त निव्वळ कंत्राटी पध्दतीने राहील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरात | https://bit.ly/ |
✅ अधिकृत वेबसाईट | www.mescoltd |