माहिती प्रसारण मंत्रालयात,कॉन्टेन्ट क्रिएटर्सची भरती; 60 हजार रु. पगार, मोबाईलवरून 5 मिनिटांत हा फॉर्म भरून द्या..!आज शेवटची तारीख…

MIB Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, माहिती आणि प्रसारण मंत्रालयात सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कॉन्टेन्ट आणि पत्रकारितेमध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून तरुण व्यावसायिकांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मंत्रालयाने एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, एकूण ७५ तरुण व्यावसायिकांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे.

Ministry of Information And Broadcasting ही सरकारी भरती एक वर्षाच्या कालवधीसाठी करार करुन केली जाणार आहे. हा कालावधी उमेदवारांच्या कामगिरीनुसार, जास्तीत जास्त दोन वर्षांसाठी वाढविला जाऊ शकतो. विहित प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना प्रिंट, टीव्ही, रेडिओ, ऑनलाइन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी कॉन्टेन्ट किंवा ग्राफिक डिझाइन तयार करावे लागेल. या उमेदवारांना दरमहा ६० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

✍🏻पदाचे नाव – यंग प्रोफेशनल (कॉन्टेन्ट क्रिएटर्स)

✍🏻पदसंख्या – एकूण 75 जागा

✍🏻वेतनश्रेणी – Rs. 60,000/- per month (fixed)

शैक्षणिक पात्रता – एमआयबी भरती २०२३ कोण करु शकतो अर्ज?

एमआयबी यंग प्रोफेशनल भरतीसाठी अर्जं करण्यासाठी पात्र उमेदवार, कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा कोणत्याही शिक्षण संस्थेमधून वृत्तपत्रविद्या आणि जनसंपादन किंवा माहितीची कला( इंफॉर्मेशन आर्ट्स) किंवा अॅनिमेशन आणि डिझाइनिंग किंवा साहित्य आणि सर्जनशील लेखनात (क्रिएटिव राइंटिंग) कमीत कमी दोन वर्षाची कालावधीसाठी पदवी किंवा पदव्युत्त असावा. उमेदवारांकडे संबधीत कामाचा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असला पाहिजे.

वयोमर्यादा – उमेदवारांची वयोमर्यादा अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच ८ मे २०२३ ला ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मे 2023

📑एमआयबी भरती २०२३ अधिसूचना डाउनलोड करण्याची लिंक – https://mib.gov.in/sites/default/files/Vaccancy%20%20Hiring%20of%20Young%20Profeessionals.pdf

👉एमआयबी भरती २०२३ अर्जाची लिंक – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScWWqgJs1fJS19ydBpCXnXpjUIU5cXJBIxCembZHyu9hcTpvQ/viewform

Selection Process For MIB Application Form
मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाल्यास, माहिती आणि प्रसारण मंत्रालय एक लेखी परीक्षा घेऊ शकते, ज्यामध्ये एकूण गुणांच्या 70% गुण असतील.
या मार्गदर्शक तत्त्वातील पात्रता निकषांनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांचाच निवडीसाठी आणि लेखी परीक्षेला बसण्यासाठी विचार केला जाईल.
लेखी परीक्षेनंतर निवडलेल्या पात्र उमेदवारांचा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या तज्ञ समितीशी संक्षिप्त संवाद साधला जाईल आणि अशा परस्परसंवादाच्या बाबतीत, एकूण गुणांच्या 30% वेटेज असेल.

📑एमआयबी भरती २०२३ अधिसूचना डाउनलोड करण्याची लिंक – https://mib.gov.in/sites/default/files/Vaccancy%20%20Hiring%20of%20Young%20Profeessionals.pdf

👉एमआयबी भरती २०२३ अर्जाची लिंक – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScWWqgJs1fJS19ydBpCXnXpjUIU5cXJBIxCembZHyu9hcTpvQ/viewform

How To Apply For Ministry of Information And Broadcasting Vacancy 2023
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मे 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरातshorturl.at/kFOR0
👉 ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/swyQ2
✅ अधिकृत वेबसाईटmib.gov.in

Leave a Comment


Scroll to Top