Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023 : मिरा-भाईंदर महानगरपालिका अंतर्गत “क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता” पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2023 आहे.
✍️ पदाचे नाव – क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता
📑 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
🙋🏻♂️ वयोमर्यादा – ६५ वर्षे
✅️ अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
👉🏻 ई-मेल पत्ता – recruitmentrntcp@gmail.com
⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जुलै 2023
🌐 अधिकृत वेबसाईट – www.mbmc.gov.in ✍️पदसंख्या – 02 जागा
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता | पदवीधारक विज्ञान किंवाउत्तीर्ण १० + २ विज्ञान MPW/LHV/ANM/ आरोग्य कर्मचारी अनुभव/ शिक्षण समुपदेशनातील प्रमाणपत्र किंवा उच्च अभ्यासक्रम किंवाक्षयरोग आरोग्य कार्यकर्त्यांच्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उत्तीर्णसंगणक चालविण्याचा शासनमान्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान २ महिने) |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता | 15,500/- |
Important Documents
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे, तांत्रिक अर्हतेची प्रमाणपत्रे
- संबंधित पदाशी निगडित अनुभव प्रमाणपत्र
- डोमिसाईल प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- नॉनक्रिमिलियर प्रमाणपत्र
- आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसेल तर उमेदवार मुलाखतीसाठी अपात्र ठरविण्यात येईल
- इतर आवश्यक प्रमाणपत्रे
📑 PDF जाहिरात | https://shorturl |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www. |
How To Apply For MBMC Vacancy 2023
या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी अर्ज पदांनुसार दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावा.
अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरात | https://shorturl |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.mbmc |