MKCC Loan 2022 | महाबँक किसान क्रेडिट कार्ड योजना | शेतकऱ्यांना मिळणार ३ लाख ते १० लाख रुपये मर्यादेचे किसान क्रेडिट कार्ड; १०० % खरी योजना

MKCC Loan 2022: महाराष्ट्र बँकेची १०० % टक्के खरी योजना ->> महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची नवीन ३.०० लाख ते रु. १०.०० लाखापर्यंत मर्यादा असणारे महाबँक किसान क्रेडिट कार्ड (एमकेसीसी) Kisan Credit Card योजना 2022

Maharashtra Bank Kisan Credit Card 2022
Maharashtra Bank Kisan Credit Card 2022

Bank Of Maharashtra KCC Card : नमस्कार शेतकरी बंधूंनो , आम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती वेळोवेळी शेतकऱ्यांना देत असतो; तरी आज आपण शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र किसान क्रेडिट कार्ड योजना 2022 या कर्ज Loan योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तरी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा व योजनेचा लाभ घेण्यासाठी आम्ही संगीतल्याप्रमाणे अर्ज करावा.

बँक ऑफ महाराष्ट्र किसान क्रेडिट कार्ड योजना 2022

योजनेचे नाव :- MKCC महाबँक किसान क्रेडिट कार्ड (एमकेसीसी) योजना 2022

सुविधेचा प्रकार :-रोख पत (एमकेसीसी) -> महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची नवीन रु. ३.०० लाख ते रु. १०.०० लाखापर्यंत मर्यादा असणारे महाबँक किसान क्रेडिट कार्ड /(एमकेसीसी) Kisan Credit Card देणे.
महाबँक किसान क्रेडिट कार्ड 2022

महाबँक किसान क्रेडिट कार्ड योजनेचा हेतू/ उद्देश

  • खालील घटकांसाठी खेळते भांडवल देणे
  • पिकांची लागवड करणे
  • कापणीनंतरचे खर्च करणे
  • शेतकऱ्याच्या दैनंदिन घरगुती गरजा भागविणे
  • शेतीच्या अवजारांची देखभाल करणे
  • संबद्ध शेतीविषयक उपक्रमांसाठी खेळते भांडवल
  • वार्षिक पुनरावलोकनानुसार. केसीसी क्रेडिट कार्ड मर्यादा 5 वर्षांसाठी वैध आहे

ही सरकारी योजना नक्की वाचा :->> Maha Goat Farming Scheme | शेतकऱ्यांना शेळीपालना साठी व शेड बांधण्यासाठी मिळणार रु. 10 लाखांचं कर्ज आणि अनुदान पण; फक्त असा करा अर्ज

Mahabank Kisan Credit Card (MKCC)
Mahabank Kisan Credit Card (MKCC)

महाबँक किसान क्रेडिट कार्ड व्याज दर

  • सध्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे- मर्यादा रु. ३० लाखांपर्यंत @ ७% द.सा.द.शे. (फिक्स) व्याज सवलत योजनेअंतर्गत एक वर्षापर्यंत आणि
  • रु. ३.०० लाखांपेक्षा अधिक रकमेसाठी  
    • रु. ३.०० लाख ते रु. १०.०० लाख : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + २.००%
    • रु. १०.०० लाखांपेक्षा अधिक : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + ३.००%
खाली सविस्तर वाचा

ही योजना नक्की वाचा :->> PM Shram Yogi Maandhan Yojana : प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ,या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना , मजुरांना मिळणार दरमहा 3000 रु. | येथे करा अर्ज,घ्या योजनेचा लाभ

योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे

1..कर्जसाठी अर्ज म्हणजेच फॉर्म नं -138, एनक्लोझर- B2

  • अर्जदाराचे 7/12, 8 ए, 6 डी इ. सर्व उतारे चातु सीमा
  • पीएसीएससह आसपासच्या वित्तीय संस्थांकडून अर्जदाराचे ना देय प्रमाणपत्र
  • 1.60  लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी, जिथे जमीन गहाण ठेवली जातेअशा कर्जांसाठी बँकेच्या पॅनेलवर असेलल्या वकीलाचा कायदेशीर सल्ल

2. हमीप एफ -178 :- पीएसीएस सह आसपासच्या कोणत्याही आर्थिक संस्थाकडून न देयता प्रमाणपत्र

खाली अर्ज करा

शेतकरी बंधूंनो, खाली दिलेल्या परत कॉल मिळवा या बटणावर क्लिक करून तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाल तेथे गेल्यावर तुमच्या योजनेचा प्रकार , योजनेचे नाव , तुमची विचारलेली माहिती अचूक भरून रजिस्टर या बटणावर क्लिक करावे त्यानंतर लवकरच बँकेकडून तुम्ही दिलेल्या मोबाइल नंबर वर कॉल / फोन येईल व तुम्हाला योजनेची सविस्तर माहिती दिली जाईल , खाली अजून वाचा->> परत कॉल मिळवा

बँक ऑफ महाराष्ट्र किसान क्रेडिट कार्ड योजना 2022 साठी अचूक अर्ज कसा व कोठे करावा

खाली अर्ज करा

शेतकरी बंधूंनो , Agriculture Loan शेतकऱ्यांसाठी Mahabank Kisan Credit Card (MKCC) बँक ऑफ महाराष्ट्र किसान क्रेडिट कार्ड योजना 2022 कर्ज योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरील अर्ज करा या बटणावर क्लिक करून किंवा तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या Https://Digiloans.Bankofmaharashtra.In/Apply/Mkccloan या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. किंवाच ->>

खाली अर्ज करा

खाली वाचा व असा करा MKCC ऑफलाइन अर्ज

टीप :- Agriculture Loan शेतकरी बंधूंनो महाबँक किसान क्रेडिट कार्ड 2022 या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी , तुमच्या मनातील शंका , योजनेबाबत काही प्रश्न असतील यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या शाखेला भेट द्यावी तेथील बँक मॅनेजर सोबत या योजनेबाबत सविस्तर चर्चा करावी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज करून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा., धन्यवाद!

>> अधिक माहितीसाठी https://bankofmaharashtra.in/mar/kisan-credit-card <- येथे क्लिक करावे.


Scroll to Top