इलेक्ट्रिक मोटर सिंचन पंप साठी अनुदान रु. 10,000/- जाणून घ्या पात्रता, अनुदान प्रक्रिया, कोठे आणि कसा अर्ज करायचा? सविस्तर माहिती | Electric Irrigation Motor Subsidy, MahaDBT Oniline Application Process 2022 योजना संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या लेखांमध्ये पाहणार आहोत की, सरकार शेतकऱ्यांना विहीर मोटर योजना साठी 50% अनुदान देत आहे. परंतु हे अनुदान सर्वच शेतकऱ्यांना मिळत आहे का हे अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कोठे करायचा कोणकोणत्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख संपूर्ण नक्की वाचा.
इलेक्ट्रिक सिंचन पंप किंवा मोटर खरेदी साठी शासन आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना देते. शासनाने शेतकऱ्यांसाठी कृषी सिंचन योजना आणली आहे यामध्ये शेतकऱ्यांना शेततळे, सिंचन पंप, तुषार सिंचार, ठिबक सिंचन अशा कृषी सिंचन घटकांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
ही योजना नक्कीच वाचा :->> वयवर्ष १८ ते ४० असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी महाबँकेची, केवळ २१० रुपयामध्ये ५ हजार रुपयाची पेन्शन मिळणार | Atal Pension Scheme

Electric motor anudan yojana 2022
कृषी विभाग महाराष्ट्र राज्य : – ही योजना सध्या चालू आहे लवकरात लवकर अर्ज करा व या योजनेचा लाभ घ्या .
येथे आपण इलेक्ट्रिक सिंचन पंप खरेदीसाठी शासनाच्या अनुदानाविषयी माहिती घेत आहोत. Maha DBT पोर्टल या शासनाच्या पोर्टलवर शेतकर्यांसाठी कृषी सिंचन योजना आहे त्या योजने अंतर्गत शेती मध्ये लागणाऱ्या सर्व वस्तूंसाठी अनुदान आहे. कृषीसिंचन योजने अंतर्गत, ठिबक सिंचन, तुषारसिंचन, शेतामधील पाईप लाईन करणे, विहिरीतील मोटर अशा सर्व घटकांसाठी योजना आहे.
या योजनेचे अर्ज सुरू :->> Maha Bank Farmer Vehicle Loan | दोन / तीन चाकी वाहनांच्या खरेदीसाठी; शेतकर्यांना आर्थिक मदत देण्याची महाराष्ट्र बँकेची योजना सुरु.

मोटर अनुदान योजना महाराष्ट्र 2022
सरकार शेतकऱ्यांसाठी अशा विविध योजना राबवित आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज कुठे भरायचा याची माहिती नसते यामुळे अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहातात. परंतु सध्याच्या काळामध्ये सर्व काही डिजिटल झाल्यामुळे आता 90 टक्के शेतकरी अनेक योजनेचा लाभ घेताना आपल्याला दिसत आहेत. त्या मधीलच ही मोटर अनुदान योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. या Maha DBT योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना डिझेल पंप खरेदी करण्यासाठी काही अनुदान मिळणार आहे. Motar Pump Subsidy
प्रत्येक नगरिकासाठी कामाची योजना :->> प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2022| रु. ५ लाख प्रतीवर्ष मिळणार फायदा | आजच आपले नाव यादीत बघून घ्या व अर्ज करा…,
इलेक्ट्रिक मोटर सिंचन पंप अनुदान:

motor anudan yojana योजनेची लाभार्थी पात्रता /आवश्यक कागदपत्रे:
- शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
- बँक पासबूक
- पॅन कार्ड
- व्यक्ति स्वतः व मोबाइल
- रेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
- जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
- स्वयं घोषणापत्र
- पूर्वसंमती पत्र इ.
- शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा.
- शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
हे देखील वाचा :->> Pm Ujjwala Gas Subsidy 2022 : घरगुती गॅस सिलेंडरवर पुन्हा 200 रु. सबसिडी सुरु, तुम्हाला मिळतेय का? असं तपासा; नसेल मिळत तर अशी करा तक्रार
motor anudan yojana | विहीर मोटर योजना 50% अनुदान ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
विहीर मोटर योजना 50% अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा यासाठी खालील माहिती सविस्तर वाचा
योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. Https://Mahadbtmahait.Gov.In/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.
(Aaple Sarkar) आपले सरकार (Mhantat Portal) महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर जा युजर आयडी आणि Password पासवर्ड टाकून Mhadbt Login लॉगीन करा किंवा आधार Otp द्वारे लॉगीन करा.

(Online Arj)अर्ज करा आणि तिथे असलेल्या निळ्या रंगाच्या Link लिंकवर क्लिक करा.
Sinchan Sadhane सिंचन साधने व सुविधा या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.
या ठिकाणी तुम्हाला तुमचा Dist जिल्हा तालुका आणि सर्वेक्षण नंबर अगोदरच आलेला दिसेल.
मुख्य घटकमध्ये Sinchan Sadhane Suvidha सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा.

बाब या पर्यायाच्या खाली दिसणाऱ्या चौकटीमध्ये क्लिक करा. Pumb Set Injin Motar पंपसेट, इंजिन व मोटर हा पर्याय निवडा.
हिरव्या रंगाच्या जतन करा या बटनावर क्लिक करा.जतन करा या बटनावर क्लिक करताच एक सूचना येईल ती वाचून घ्या.
अर्ज सादर करा या निळ्या रंगाच्या बटनावर Click क्लिक करा.परत एक सूचना येईल ती देखील वाचून घ्या.
पहा या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा आणि प्राधान्य क्रमांक निवडा.योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करण्यासाठी चौकटीमध्ये क्लिक करा.
अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा मग पुढे तुम्हाला 23.60 पैसे इतके Payment करावे लागेल. त्यानंतरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल.

motor anudan yojana 2022 मिळवण्यासाठी पेमेंट करण्याची पद्धत.
महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत डीजल पंप सब्सिडी मिळविण्यासाठी २३.६० रुपये एवढे छोटेसे पेमेंट करावे लागते ते करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
- अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा या बटनावर क्लिक करताच Make Payment असा पर्याय येईल त्यावर क्लिक करा.
- पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी विविध पर्याय दिसेल त्यापैकी एक पर्याय निवडा आणि पेमेंट करा.
- यशस्वीपणे पेमेंट केल्यानंतर पोच पावती Download डाउनलोड करून घ्या.
कृषी विभाग महाराष्ट्र राज्य : – इलेक्ट्रिक मोटर सिंचन पंप साठी रु 10000/-अनुदान देय योजना 2022 ही योजना सध्या चालू आहे लवकरात लवकर अर्ज करा व या योजनेचा लाभ घ्या .
अशाप्रकारे Mhadbt Portal महाडीबीटी शेतकरी Farmer पोर्टलवर डीजल पंप Subsidy सब्सिडी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेतलेली आहे.

विहीर मोटर योजना 50% अनुदान ह्या योजना संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. या योजनेचा अचूक अर्ज करण्यासाठी शेतकरी बंधुनो तुम्ही तुमच्या गावातील / जवळच्या कॉम्प्युटर सेंटर मध्ये जाऊन अर्ज करू शकता.व त्या अर्जाची पोच पावती घेऊ शकता.
शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
तसेच तुम्हाला काही शंका असल्यास तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांकडे या योजनेबद्दल चर्चा करा व लवकरात लवकर अर्ज करा.
सूचना:-
पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पूर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली असून यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास त्यांना नव्याने भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी त्यांना हवा तसा बदल करू शकतात. ज्यांनी अद्याप महा डीबीटी पोर्टलवर अर्ज केला नसेल, त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्या.
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800
माहिती तुमच्या कामाची असेल तर जास्तीत जास्त शेर करावी