Maharashtra State Security Corporation Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, आस्थापनेवर राज्यातील विविध ठिकाणी सेवानिवृत्त सहा. पोलीस आयुक्त (ACP) दर्जाचे ०३ अधिकारी संचालक आणि सह संचालक (Director & Jt. Director) या पदावर, पोलीस निरिक्षक (PI) दर्जाचे ०५ अधिकारी सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी (SSO) या पदावर अशा एकूण ०८ पदासाठी तसेच पुढील एक वर्ष कालावधीत नव्याने निर्माण होणाऱ्या पदावर नियुक्तीसाठी सेवानिवृत्त ACP दर्जाचे १०, PI दर्जाचे २० आणि API/PSI ASI दर्जाचे २० अधिकारी यांची नामिकासुची याकरीता प्रस्तुत जाहिरात देण्यात येत असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – संचालक – प्रतिष्ठापना, सह संचालक, सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी, सहायक पोलीस निरिक्षक / पोलीस उप निरिक्षक / सहायक पोलीस उप निरिक्षक
पदसंख्या – एकूण 28 जागा
पदाचे नाव | पद संख्या |
संचालक – प्रतिष्ठापना | 01 पद |
सह संचालक | 02 पदे |
सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी | 05 पदे |
सहायक पोलीस निरिक्षक / पोलीस उप निरिक्षक / सहायक पोलीस उप निरिक्षक | 20 पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
संचालक – प्रतिष्ठापना | 1. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून निशस्त्र सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी.2. किमान शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. |
सह संचालक | 1. मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.2. नागपूर व औरंगाबाद विभागासाठी संबधीत विभागात राहत असलेले व त्याभागात पोलीस खात्यात असताना नोकरी केलेले उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येईल. |
सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी | 1. नमुद पदासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून पोलीस निरिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी.2. किमान शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.3. वरील पदे राज्यातील विविध भागात असून त्या-त्या विभागात नोकरी केलेले व त्याच भागात सध्या राहत असलेले उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. |
सहायक पोलीस निरिक्षक / पोलीस उप निरिक्षक / सहायक पोलीस उप निरिक्षक | 1. नमुद पदासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून सहा. पोलीस निरिक्षक / पोलीस उप निरिक्षक / सहा. पोलीस उप निरिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी.2. किमान शैक्षणिक अर्हता : इ. १२ वी किंवा तत्सम परिक्षा पास.3. वरील पदे राज्यातील विविध भागात असून त्या-त्या विभागात नोकरी केलेले व त्याच भागात सध्या राहत असलेले उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. |

📑 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरतीची अधिकृत PDF / जाहिरात सविस्तर वाचण्यासाठी : येथे क्लिक करा
📑 अर्जाचा नमूना (ऑफलाइन फॉर्म) डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा
वयोमर्यादा –
दि. ३०.०४.२०२३ रोजी ६१ वर्षापेक्षा अधिक नसावे. तथापि, महामंडळात यापूर्वी सेवा केलेले व दि. ३०.०४.२०२३ रोजी पर्यंत वय वर्ष ६५ पेक्षा कमी असलेले अधिकारी यांच्या बाबतीत त्यांचा महामंडळातील सेवा कालावधी व अनुभव विचारात घेऊन त्यांना वयामध्ये सवलत व प्राधान्य देण्यात येईल.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
संचालक – प्रतिष्ठापना | Rs. 50,000/- per month |
सह संचालक | Rs. 50,000/- per month |
सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी | Rs. 45,000/- per month |
सहायक पोलीस निरिक्षक / पोलीस उप निरिक्षक / सहायक पोलीस उप निरिक्षक | Rs. 35,000/- per month |
मुलाखतीवेळी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे :
वैयक्तिक माहिती ( BIO-DATA)
शैक्षणिक कागदपत्रे
सेवानिवृत्त प्रमाणपत्र / सेवानिवृत्ती ओळखपत्र
निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत
फोटो / पॅन कार्ड / आधार कार्ड
मागील पाच वर्षाचे

📑 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरतीची अधिकृत PDF / जाहिरात सविस्तर वाचण्यासाठी : येथे क्लिक करा
📑 अर्जाचा नमूना (ऑफलाइन फॉर्म) डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर १- १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई- ४००००५.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई -400005
Selection Process For MSSC Mumbai Recruitment 2023
निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक याबाबत भ्रमणध्वनी तसेच ई-मेलव्दारे कळविण्यात येईल.
मुलाखत, अनुभव इ. वर आधारित उमेदवारांची नामिकासुची (प्रतिक्षाधीन यादी) तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सुचीमधील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल.
मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

📑 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरतीची अधिकृत PDF / जाहिरात सविस्तर वाचण्यासाठी : येथे क्लिक करा
📑 अर्जाचा नमूना (ऑफलाइन फॉर्म) डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा
How To Apply For Maharashtra State Security Corporation Mumbai Recruitment 2023
वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक व पात्र उमेदवार यांनी यासोबतच्या विहित नमुन्यातील आपला अर्ज महामंडळास खालील पत्यावर प्रत्यक्ष हजर राहून पोस्टाने पाठविण्यात यावा.
उमेदवारांनी सोबतच्या विहित केलेल्या नमुन्यात त्यांचे अर्ज BIO-DATA पोस्टाने किंवा वर नमुद केलेल्या ई-मेल आयडीवर PDF स्वरूपात सादर करावेत.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/esz04 |
✅ अधिकृत वेबसाईट | mahasecurity.gov.in |