MUCBF Bharti 2023 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ लिपिक, अधिकारी” या पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन पदभरती निघालेली असून याची अधिकृत अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक पात्र उमेदवारांकडून जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 असेल.
MUCBF Bharti 2023
🔔 पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक, अधिकारी
🔔 एकूण पदसंख्या : 17
📚 शैक्षणिक पात्रता : पदांनुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ लिपिक | शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक. |
अधिकारी | शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक. |
💁 वयोमर्यादा : कनिष्ठ लिपिक पदासाठी वयोमर्यादा 22 ते 35 वर्ष असेल, तर अधिकारी पदासाठी वयोमर्यादा 30 ते 40 वर्षे असेल.
💸 परीक्षा शुल्क : रु. 800/- + 18 GST 9,44-/
💰 पगार/वेतनश्रेणी : खालीलप्रमाणे 👇
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कनिष्ठ लिपिक | प्रथम १ वर्षाकरिता प्रशिक्षण कालावधीमध्ये दरमहा रु. १५,०००/- (एकत्रित)तद्नंतर दुसऱ्या वर्षापासून दरमहा रु. २४, ११० /- (Basic + FDA+VDA+HRA) (३ वर्षांच्या कालावधीसाठी इतर कोणतेही भत्ते उमेद्वारास मिळणार नाहीत. ) |
अधिकारी | प्रथम ६ महिन्यांकरिता प्रोबेशन कालावधीमध्ये दरमहा रु. २२,०००/- (एकत्रित) –सेवेत कायम केल्यानंतर सुरुवातीचे वेतन दरमहा रु. २५,१३०/- ( कायम कर्मचाऱ्यांना लागू) |
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
💁 निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
📅 अर्ज सुरू होण्याची : तारीख 16 सप्टेंबर 2023
⏰ अर्जाची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2023
संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How to apfor for MUCBF Bharti 2023
- महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेकडील ही भरती ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून उमेदवारांनी इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज करू नये.
- इतर माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
- ऑनलाइन अर्ज करत असताना सर्व मूलभूत व शैक्षणिक कागदपत्र काळजीपूर्वक अपलोड करावीत, सोबतच फोटो व सही योग्य त्याप्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 (11:59 PM) आहे.
- या मेगाभरती संदर्भात उमेदवाराला काही प्रश्न असल्यास त्यांनी अधिक माहितीसाठी वरील रखाण्यात देण्यात आलेली जाहिरात सविस्तर वाचावी.