Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra | मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र 2022 | या लोकांना 50 लाखांपर्यंत सरकारी Loan कर्ज मिळणार..,

CMEGP Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra

मुख्यमंत्री रोजगार योजना काय आहे :-

राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक व युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारी सर्वसमावेशक योजना सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP loan ) या केंद्र शासनाच्या स्वयंरोजगार प्रोत्साहन योजनेचे मर्यादित उद्दिष्ट, होतकरु युवक व युवतींचे स्वयंरोजगार उभारणीसाठी प्राप्त होणारे मोठया प्रमाणातील प्रस्ताव विचारात घेऊन तसेच राज्याचे नैसर्गिक साधन संपत्ती व अंगभूत क्षमता विचारात घेऊन राज्याची महत्वाकांक्षी जाणून घेतली आहे.

Mukhyamantri Rojgar Yojana in marathi
Mukhyamantri Rojgar Yojana in marathi

“मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP loan Apply Online योजना” ही राज्यस्तरीय योजना म्हणून तसेच कार्यक्रमा अंतर्गत (Scheme) म्हणून अंमलबजावणी करण्यात येईल. राज्यस्तरावर उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय, मुंबई हे योजनेचे प्रमुख अंमलबजावणी संस्था म्हणून कार्यवाही करतील.

मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र 2022 अर्ज करा
मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र 2022 अर्ज करा

हे वाचले का तुम्ही :-> प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना |बँकेच्या खात्यातून एकदाच 12 रुपये कट होतील पण तुम्हाला मिळेल 2 लाखांचा इन्शुरन्स, PMSBY 2022 <

मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र 2022

Maharashtra CM Employment Generation Programme

नमस्कार मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना / Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra संदर्भात माहिती जाणून घेवूयात कि कशा प्रकारे बेरोजगार तरुणांना या loan योजनेचा लाभ घेता येवू शकतो. लाभार्थी इय्यता ७ वी उत्तीर्ण असेल तर मिळू शकतात १० लाखापेक्षा आर्थिक सहाय्य मात्र २५ लाखावरील प्रकल्पासाठी १० उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम Online Form

मित्रांनो आजचे यूग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि संगणकाचे यूग आहे , तसेच आत्ताची परिस्थिति पाहता बेरोगरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसत आहे , महाराष्ट्रामध्ये आज बेरोजगारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. बेरोजगारांना रोजगार देणे हे शासनासाठी आव्हान झाले आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. त्यामुळे आज आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. CMEGP loan Apply Online

मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र 2022 अर्ज करा
मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र 2022 अर्ज करा

Mukhyamantri rojgar yojana maharashtra बेरोजगारांसाठी उपयुक्त योजना :

महाराष्ट्र राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक व युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारी सर्वसमावेशक योजना सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP loan) या केंद्र शासनाच्या स्वयंरोजगार प्रोत्साहन योजनेचे मर्यादित उद्दिष्ट, होतकरु युवक व युवतींचे स्वयंरोजगार उभारणीसाठी प्राप्त होणारे मोठया प्रमाणातील प्रस्ताव विचारात घेऊन तसेच राज्याचे नैसर्गिक साधन संपत्ती व अंगभूत क्षमता विचारात घेऊन राज्याची महत्वाकांक्षी जाणून घेतली आहे.

हे देखील वाचा :-> घराचा सिटी सर्व्हे ( C.T.S ) उतारा Online मिळणार फ्री मध्ये | आपल्या घरच्या जागेचा मालमत्ता पत्रक / उतारा 5 मिनिटांत पहा मोबाईलवर..,

Mukhyamantri rojgar yojana / मुख्यमंत्री रोजगार योजना उद्दिष्टे

महाराष्ट्र राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात राज्यामध्ये निर्माण होत असलेल्या रोजगार व स्वयं रोजगाराच्या नवनवीन संधी विचारात घेवून शासनाने हि सर्वसमावेशक योजना सुरु केलेली आहे. राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने स्थापित होऊन पुढील पाच वर्षात सुमारे 1 लाख सूक्ष्म, लघु उपक्रम स्थापित होणे व त्या माध्यमातून एकूण 10 लाख रोजगार संधी राज्यात उपलब्ध होणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रथम वर्ष 2022 -23 साठी एकूण 15 हजार लाभार्थी घटक उदिष्ट ठेवण्यात आलेले आहे.खाली सविस्तर वाचा. CMEGP loan anudan yojna Apply Online

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) माहिती :

योजनेचे नावमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)
लाभार्थीनोकरी शोधणारे, छोटे व्यवसाय आणि उद्योजक यांना लाभ मिळेल.
लाँच केलेलेमहाराष्ट्र शासन – मुख्यमंत्री रोजगार निर्मिती (CMEGP)
उद्देश काय आहेलघु आणि सूक्ष्म व्यवसायांना रोजगाराच्या संधी आणि आर्थिक सहाय्य प्रदान करणे
ऑफिशियल वेबसाइटhttps://maha-cmegp.gov.in/homepage
CMEGP APPLY ONLINE

हे तर नक्कीच वाचा :- > Jan Samarth Loan Portal |जन समर्थ पोर्टलवर नागरिकांना मिळणार सरकारी कर्ज |शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 12 सुविधा , अशी करा तुमची नोंदणी…,

मुख्यमंत्री रोजगार योजना लाभार्थी पात्रता :

पात्र घटक खालीलप्रमाणे – CMPEG loan Yojana in Marathi

 1. मंजूर /कामगार लघु व्यवसायीक
 2. सेवा उद्योग
 3. कृषी पूरक व्यवसाय
 4. कृषीवर आधारित उद्योग
 5. ई-वाहतूक व त्यावर आधारित व्यवसाय
 6. फिरते विक्री केंद्र / खादयान्न केंद्र
 • कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी.
 • वयाची मर्यादा १८ ते ४५ वर्षे ( अनुसूचित जाती/ जमाती / महिला / अपंग / माजी सौनिक यांच्यासाठी ५ वर्षे वयोमर्यादा शिथिल असेल )
 • रु. 10 लाखावरील प्रकल्पासाठी 7 वी उत्तीर्ण.
 • रु. 25 लाखावरील प्रकल्पासाठी 10 वी उत्तीर्ण.
 • वैयक्तिक मालकी, भागीदारी व बचत गट ज्यांना वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेली असावी.
 • शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे १) लाभार्थी जर इयत्ता ७ उत्तीर्ण असेल तर १० आणि १० उत्तीर्ण असेल तर २५ लाख रुपयांच्या प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते.
 • पती पत्नी पैकी केवळ एकाच कुटुंबातील व्यक्तीस या  Mukhyamantri rojgar yojana म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेता येईल. Mukhyamantri rojgar loan yojana in marathi

ही नवीन योजना वाचा :-> नवीन पोल्ट्री फार्म कर्ज 2022 | कुक्कुटपालन व्यवसायासाठी कर्ज कसे घ्यावे | Poultry Farm Loan In Marathi पहा सविस्तर माहिती

मुख्यमंत्री रोजगार योजनेसाठी आर्थिक सहाय्य :

Mukhyamantri rojgar yojana – अनुसूचित जाती / जमाती / महिला / अपंग व माजी सैनिक एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. कुटुंबाची व्याख्या ही पती, पत्नी अशी असेल.परोक्त प्रमाणे पात्रता धारण करणारे वैयक्तिक मालकी, भागीदारी, वित्तीय संस्थानी मान्यता दिलेले बचत गट.अर्जदार व्यक्तीने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra अथवा तत्सम केंद्र अथवा राज्य शासनाच्या अन्य विभागाकडील/महामंडळाकडील अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

 • स्वगुंतवणूक ५ टक्के
 • देय अनुदान म्हजेच मर्जीन मनीशहरी २५% ग्रामीण ३५%
 • बँक कर्ज शहरी ७०% ग्रामीण ६०%
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना महाराष्ट्र PDF
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम Online Form

मुख्यमंत्री रोजगार योजनेसाठी लागणारी कागदपत्रे :

 • अर्जदार यांचा फोटो.
 • अर्जदाराचा अधिवास दाखला.
 • आधार कार्ड.
 • शाळा सोडल्याचा दाखला.
 • मार्कशीट.
 • पॅन कार्ड.
 • प्रोजेक्ट रिपोर्ट.
 • अर्जदार जात प्रवर्गातील असेल तर जातीचा दाखला.
 • घोषणापत्र किंवा हमीपत्र.
 • संवादासाठी पत्ता: अर्जदाराने अर्जदाराने तालुका, जिल्हा, पिन कोड, मोबाईल क्रमांक, ईमेल आणि पॅन क्रमांक यासह संपूर्ण पोस्टल पत्ता भरावा.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना महाराष्ट्र PDF

या योजनासंदर्भातील GR देखील वेबसाईटवर उपलब्ध आहे. जी आर म्हणजेच शासन निर्णय बघण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

जी आर पहा. येथे पहा.

मुख्यमंत्री रोजगार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज /CMEGP APPLY ONLINE

Mukhyamantri rojgar yojana maharashtra म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

 • उद्योग संचालनालयाच्या वेबसाईटवर जा. वेबसाईटवर डायरेक्ट जाण्यासाठी >  येथे क्लिक करा.

ऑनलाईन CMEGP अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे

 • आधार कार्ड क्रमांक: अर्जदाराचा 12 अंकी आधार क्रमांक भरावा.
 • अर्जदाराचे नाव:-

(i) सूचीमधून नावाचा उपसर्ग निवडा

(ii) अर्जदाराने त्याचे/तिचे नाव आधार कार्डमध्ये दिसेल तसे भरावे.

प्रविष्ट केलेल्या नावामध्ये काही जुळत नसल्यास, अर्जदार पुढे फॉर्म भरू शकणार नाही.

 • प्रायोजक एजन्सी: एजन्सी (DIC, KVIB) निवडा ज्यात तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
 • जिल्हा: सूचीमधून जिल्हा निवडा
 • अर्जदाराचा प्रकार: हा फॉर्म वैयक्तिक अर्जदाराशी संबंधित आहे.
 • लिंग: लिंग निवडा (म्हणजे पुरुष, महिला, ट्रान्सजेंडर)
 • श्रेणी: यादीतून अर्जदाराची सामाजिक श्रेणी निवडा (म्हणजे सामान्य, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती)
 • विशेष श्रेणी: सूचीमधून विशेष श्रेणी निवडा (म्हणजे माजी सैनिक, शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक)
 • जन्मतारीख:-

(i) जन्मतारीख (mm-dd-yyyy) च्या स्वरूपात भरणे आवश्यक आहे उदा 12-15-1991.

(ii) वय: वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे (एससी/एसटी/महिला/विशेष श्रेणीसाठी 5 वर्षे सूट).

पात्रता: यादीतून पात्रता निवडा (म्हणजे 8 वी, 8 वी पास, 10 वी पास, डिप्लोमा, 12 वी पास, पदवीधर, पदव्युत्तर, पीएचडी) Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra 2022

Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra CMEGP Yojana in Marathi

संवादासाठी पत्ता: अर्जदाराने अर्जदाराने तालुका, जिल्हा, पिन कोड, मोबाईल क्रमांक, ईमेल आणि पॅन क्रमांक यासह संपूर्ण पोस्टल पत्ता भरावा.

 • युनिट स्थान: युनिट स्थान निवडा (म्हणजे ग्रामीण किंवा शहरी)
 • प्रस्तावित युनिटचा पत्ता: अर्जदाराने तालुका, जिल्हा, पिन कोडसह युनिटचा संपूर्ण युनिट पत्ता भरला पाहिजे (कृपया प्रस्तावित युनिटचा पत्ता आणि संप्रेषण पत्ता समान असल्यास चेक बॉक्स click on CommunSame as Communication Addressâ on ?? वर क्लिक करा)
 • क्रियाकलाप प्रकार: क्रियाकलाप सूचीमधून निवडा (म्हणजे सेवा किंवा उत्पादन)

उद्योग/क्रियाकलाप नाव

(i) उद्योग: उद्योग सूचीमधून उद्योग निवडा

(ii) उत्पादन वर्णन: विशिष्ट उत्पादन वर्णन टाइप करा.

 • डीपी प्रशिक्षण पूर्ण झाले: सूचीमधून होय ​​किंवा नाही निवडा.
 • प्रशिक्षण संस्थेचे नाव: ईडीपी प्रशिक्षण पूर्ण झाल्यास, प्रशिक्षण संस्थेचे नाव (MCED किंवा इतर) निवडा.
 • आवश्यक कर्ज: 

(i) भांडवली खर्च (CE): विस्तृत प्रकल्प अहवालात रुपयामध्ये प्रस्तावित केल्याप्रमाणे CE कर्ज प्रविष्ट करा. (ii) वर्किंग कॅपिटल (WC): सविस्तर प्रकल्प अहवालात रुपयामध्ये प्रस्तावित केल्यानुसार WC कर्ज प्रविष्ट करा.

 • पसंतीची बँक: (i) पसंतीची बँक निवडा

(ii) निवडलेल्या बँकेची शाखा निवडा, बँक IFSC कोड आणि इतर तपशील अर्जावर प्रदर्शित केले जातील.

पर्यायी बँक:

(i) पर्यायी बँक निवडा

(ii) निवडलेल्या बँकेची शाखा निवडा, बँक IFSC कोड अर्जावर दिसेल.

योग्य फील्डमध्ये सर्व आवश्यक माहिती प्रविष्ट केल्यानंतर तपशील जतन करण्यासाठी “सेव्ह” बटणावर क्लिक करा.

दस्तऐवज अपलोड करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे

 • फोटो अपलोड करा: कृपया फोटो अपलोड करा हा एक अनिवार्य दस्तऐवज आहे जास्तीत जास्त फाइल अनुमत आकार 300 KB.
 • आधार कार्ड: कृपया आधार कार्ड अपलोड करा हे एक अनिवार्य दस्तऐवज आहे जास्तीत जास्त फाइल अनुमत आकार 300 KB.
 • जातीचे प्रमाणपत्र: कृपया वर्गवारीअंतर्गत अर्ज केल्यास जात प्रमाणपत्र अपलोड करा जास्तीत जास्त फाइल अनुमत आकार 300 KB.
 • पॅन कार्ड: कृपया पॅन कार्ड अपलोड करा, जास्तीत जास्त फाइल अनुमत आकार 300 KB.
 • मार्क शीट/ शैक्षणिक प्रमाणपत्र: कृपया मार्कशीट अपलोड करा ही एक अनिवार्य दस्तऐवज आहे जास्तीत जास्त फाइल अनुमत आकार 300 KB.
 • जन्म प्रमाणपत्र/ अधिवास प्रमाणपत्र: कृपया जन्म प्रमाणपत्र अपलोड करा हे एक अनिवार्य दस्तऐवज आहे जास्तीत जास्त फाइल अनुमत आकार 300 KB.
 • विशेष श्रेणी प्रमाणपत्र: विशेष श्रेणी अंतर्गत अर्ज केल्यास कृपया संबंधित प्रमाणपत्र अपलोड करा कमाल फाइल अनुमत आकार 300 KB.
 • अंडरटेकिंग फॉर्म: कृपया उपक्रम फॉर्म अपलोड करा हा एक अनिवार्य दस्तऐवज आहे जास्तीत जास्त फाइल अनुमत आकार 1 MB.
 • प्रकल्प अहवाल: कृपया प्रकल्प अहवाल अपलोड करा तो एक अनिवार्य दस्तऐवज आहे जास्तीत जास्त फाइल अनुमत आकार 1 MB.
 • इतर दस्तऐवज: कृपया प्रकल्प दस्तऐवजाशी संबंधित सहाय्यक दस्तऐवज, तांत्रिक, अनुभवी, परवाना अपलोड करा जास्तीत जास्त फाइल अनुमत आकार 300 KB. Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra

किंवाच मुख्यमंत्री रोजगार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज या योजनेचा अचूक अर्ज करण्यासाठी मित्रांनो तुम्ही तुमच्या गावातील / जवळच्या कॉम्प्युटर सेंटर /CSC centar मध्ये जाऊन अर्ज करू शकता.

सूचना- नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.


Scroll to Top