BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी नवीन भरती सुरू; उद्या अर्जाची शेवटची तारीख,त्वरित अर्ज करा..,

mumbai corporation Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “इंनक्युबॅशन व्यवस्थापक, लेख आणि वित्त अधिकारी” या पदांच्या रिक्त जागांसाठी सरळ सेवा पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 देण्यात आलेली आहे. सदर भरती करीता उमेदवारांना विहित मुदतीत ऑनलाईन (ई,-मेल) पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे.

(BMC) mumbai corporation Bharti 2023

🔔 पदाचे नाव : इंनक्युबॅशन व्यवस्थापक, लेखा आणि वित्त अधिकारी

🔔 एकूण पदसंख्या : खाली दिलेली Pdf जाहिरात वाचा

📚 शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
इंनक्युबॅशन व्यवस्थापकB.E/B.tech
लेखा आणि वित्त अधिकारीB.com, M.com, MBA

✈️ नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

💁 निवड प्रक्रिया : मुलाखत

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

📧 ई-मेल पत्ता : info.smile@mcgm.gov.in

📅 शेवटची तारीख : 10 सप्टेंबर 2023

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

How to apply for BMC Bharti 2023

  • सदर भरतीकरिता उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीनेच करावा, इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • उमेदवाराची निवड ही ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येईल.
  • ऑनलाइन अर्ज करत असताना सर्व मूलभूत व शैक्षणिक कागदपत्र योग्य त्या फॉरमॅटमध्ये स्कॅन करून अपलोड करावीत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सदर भरतीची संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 देण्यात आलेली आहे.
  • सदर भरती प्रक्रियासंदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.

mumbai corporation Bharti 2023

Leave a Comment


Scroll to Top