Mumbai Metro Bharti 2023 : महाराष्ट्र मुंबई मेट्रो अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; वेतन 34,000 ते 1 लाख रुपये, इथे अर्ज करा..,

MMRCL Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Metro Rail Corporation Limited) येथे ” महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपअभियंता, पर्यावरण शास्त्रज्ञ, पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, प्रकल्प सहाय्यक” पदांच्या एकुण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 21 जुन 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2023 आहे.

पदाचे नाव –  महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपअभियंता, पर्यावरण शास्त्रज्ञ, पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, प्रकल्प सहाय्यक

वेतनश्रेणी : पदानुसार Grade (W5) Rs. 34,020 ते Grade (E8) Rs. 1,20,000 – 2,80,000/- (IDA Pay scale)

पदसंख्या – एकूण 22 जागा

पदाचे नावपद संख्या 
महाव्यवस्थापक 01 पद
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक02 पद
 उपमहाव्यवस्थापक 02 पद
सहायक महाव्यवस्थापक07 पद
उपअभियंता 01 पदे
पर्यावरण शास्त्रज्ञ 01 पदे
पर्यवेक्षक 02  पदे
कनिष्ठ अभियंता04 पद
 प्रकल्प सहाय्यक02 पदे

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव : खाली सविस्तर वाचा

महाव्यवस्थापक: सरकारकडून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.

सीनियर डेप्युटी जनरल मॅनेजर: सरकारकडून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.

उपमहाव्यवस्थापक: सरकारकडून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.

असिस्टंट जनरल मॅनेजर: सरकारकडून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.

पर्यावरण शास्त्रज्ञ: उमेदवाराने पर्यावरण अभियांत्रिकी / M.Sc मध्ये M. Tech/ M.E प्राप्त केलेले असावे. मान्यताप्राप्त आणि प्रतिष्ठित विद्यापीठातून पूर्णवेळ अभ्यासक्रम म्हणून पर्यावरण विज्ञान किंवा त्याच्या समकक्ष पदवी असणं आवश्यक आहे.

पर्यवेक्षक: मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून पूर्णवेळ बॅचलर पदवी किंवा सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा

कनिष्ठ अभियंता -II: मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठ/महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ पदवी/डिप्लोमा असणं आवश्यक आहे.

प्रकल्प सहाय्यक: B.Sc./B.Com/B.Tech पदवीधर किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून सिव्हिल/इलेक्ट्रिकल/टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग विषयातील डिप्लोमा धारक असणं आवश्यक आहे.

उप अभियंता: मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ पदवी असणं आवश्यक आहे.

📑 PDF जाहिरातhttps://cutt.ly/61UG2oo
✅ ऑनलाईन अर्ज कराhttps://cutt.ly/s1UGnGk
Mumbai Metro Bharti 2023

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

वयोमर्यादा –
महाव्यवस्थापक – 55 वर्षे
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – 50 वर्षे
उपमहाव्यवस्थापक – 40 वर्षे
सहायक महाव्यवस्थापक – 40 वर्षे
उपअभियंता – 35 वर्षे
पर्यावरण शास्त्रज्ञ – 35 वर्षे
पर्यवेक्षक – 35 वर्षे
कनिष्ठ अभियंता – 35 वर्षे
प्रकल्प सहाय्यक – 40 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ऑगस्ट 2023

📑 PDF जाहिरातhttps://cutt.ly/61UG2oo
✅ ऑनलाईन अर्ज कराhttps://cutt.ly/s1UGnGk
Mumbai Metro Bharti 2023

How To Apply For Mumbai Metro Rail Corporation Limited Bharti 2023
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज 1 ऑगस्ट 2023 पासून सुरु होतील.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.mmrcl.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
ऑनलाईन अर्ज करण्याची लिक खाली दिलेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
सरकारी क्षेत्रातील उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टल पत्त्यावर विहित नमुन्यात पाठवणे आवश्यक आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – इथे क्लिक करा.

  1. जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  2. वैयक्तिक मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड करण्याचा अधिकार एमएमआरसीएलकडे आहे.
  3. उमेदवारांना त्यांच्या पात्रता/संबंधित क्षेत्रातील अनुभवावर आधारित मुलाखतीसाठी निवडले जाईल.
  4. MMRCL वैयक्तिक मुलाखतीची सूचना आणि तुमच्या अर्जासंबंधी इतर कोणतीही माहिती फक्त नोंदणीकृत ई मेल आयडीद्वारे पाठवेल.
  5. मुलाखतीसाठी आणि नियुक्तीपूर्व वैद्यकीय चाचणीसाठी उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणताही प्रवास भत्ता/ प्रतिपूर्ती दिली जाणार नाही.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Scroll to Top