बृहन्मुंबई महानगरपालिका भरती | पदवीधारकांना नोकरीची संधी; 20,000 रु. पगार मिळेल | BMC Bharti 2023

BMC Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कार्यकारी सहाय्यक (लिपिक)” पदांच्या काही जागा भरण्साठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.

Mumbai Munciple corporation Bharti 2023

✍️ पदाचे नाव – कार्यकारी सहाय्यक (लिपिक)


✍️ पदसंख्या – खालील दिलेली PDF वाचा


शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यकारी सहाय्यक (लिपिक)उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य कला किंवा तत्सम शाखेचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असावा


✈️ नोकरी ठिकाण – मुंबई


📑 अर्ज पद्धती – ऑफलाईन


✈️ अर्ज पाठविण्याचा पत्ता – राजावाडी रुग्णालय, घाटकोपर (पूर्व)


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 सप्टेंबर 2023


🙋🏻‍♂️ निवड प्रक्रिया – मुलाखती


मुलाखतीची तारीख – 26 सप्टेंबर 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
कार्यकारी सहाय्यक (लिपिक)रू.२०,०००/-
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटportal.mcgm.gov

How To Apply For BMC Jobs 2023
उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.
विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटPortal.Mcgm.Gov

Leave a Comment