Mumbai Railway Bharti 2023 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन अंतर्गत नवीन भरती; वेतन 40,000 थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!

MRVC Recruitment 2023 : सर्वांना नमस्कार, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई (Mumbai Railway Development Corporation Limited, Mumbai) अंतर्गत “प्रकल्प अभियंता” पदांच्या कही रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली भरतीची माहिती, PDF/मुळ जाहिरात काळजीपूर्वक व शेवटपर्यंत वाचावी..,

Mumbai Railway Development Corporation Bharti 2023

● पदाचे नाव : प्रकल्प अभियंता

● पद संख्या : एकूण 20 जागा

वेतनश्रेणी – Rs. 40,000/-

● शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 60 टक्के गुणांसह सिव्हिल इजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण‌. (B.E/B.Tech Civil) (अधिक माहितीसाठी खाली मूळ जाहिरात पाहावी.)

PDF/जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● वयोमर्यादा : 45 वर्षे पेक्षा जास्त वय नसावे.

● नोकरीचे ठिकाण :  मुंबई (महाराष्ट्र)

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 25 ते 29 सप्टेंबर 2023

● मुलाखतीचा पत्ता : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन एल., दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई – 400 020.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● महत्वाच्या सूचना वाचा : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन एल., दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई – 400 020.

4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top