My Scheme Portal : 203 योजनांची नवीन वेबसाइट सुरू ,पहा काय होणार फायदा myscheme.gov.in

My Scheme Portal 2022 : नमस्कार मित्रांनो एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे. सरकारने खास तुमच्यासाठी My Scheme नावाचे पोर्टल lonch केले आहे. या पोर्टल वरती नक्की तुम्हाला कोणती सेवा उपलब्ध होणार आहे.

“My Scheme Portal My Scheme Gov In”  My Scheme Portal 2022
My Scheme Portal 2022

या my sheam पोर्टलच्या माध्यमातून भारत सरकारच्या विविध प्रकारच्या योजना एकाच व्यासपीठावर आणण्यात आल्या आहेत. जेणेकरून नागरिक एकाच पोर्टलवर जाऊन विविध प्रकारच्या योजनांसाठी अर्ज करू शकतील. तुम्हाला my sheam पोर्टलबद्दल अधिक माहिती मिळवायची असेल, तर आमचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून या पोर्टलशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती देणार आहोत.

My Scheme पोर्टल वरती तुम्हाला विविध शासकीय योजनांची माहिती तसेच आपण या योजनेसाठी पात्र आहात किंवा नाही हे सुद्धा पाहता येणार आहे. यामुळे आपल्याला विविध योजनांचा लाभ घेण्यास My Scheme Portal चा नक्कीच फायदा होणार आहे.

हे देखील नक्की वाचा Maharashtra Berojgari Bhatta Registration 2022 : महाराष्ट रोजगार हमी योजना | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता ऑनलाइन नोंदणी असा करा अर्ज

MyScheme पोर्टल काय आहे

“MyScheme” पोर्टल वरती शासकीय योजनांची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांना योजनेचा लाभ घ्यायचा असले, तर योजनाची अचूक माहिती मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. परंतु आता My Scheme पोर्टल वरती कोणतीही व्यक्ती स्वत: कोणत्या योजनेसाठी पात्र आहेत. तसेच त्या योजनेची सविस्तर संपूर्ण माहिती myscheme.gov.in पोर्टल वरती पाहता येणार आहे. my scheme portal 13 Category मध्ये एकूण 203 योजनांचा समावेश आहे.

My Scheme पोर्टल वरती कोणती माहिती मिळणार

सरकारी योजना माहिती तसेच पात्रता अटी व शर्ती, निकष अर्जाची प्रक्रिया व त्या योजनेचे मिळणारे लाभ फायदे इ. माहिती “My Scheme Portal” वरती मिळते. योजनेची माहिती पाहण्याकरिता ३ पायऱ्या मध्ये माहिती भरावी लागेल. नवीन पोर्टल वरती शैक्षणिक योजना, शेतकरी योजना, तसेच इतर योजनांची माहिती मिळेल. “my scheme portal my scheme gov in”

हे देखील नक्की वाचा Jandhan Account : जनधन योजनेमध्ये मोठा बदल | लवकर करा हे काम नाहीतर होईल तुमचे 1.30 लाख रुपयांचे मोठे नुकसान

My Scheme Portal पोर्टलचे फायदे

1 ) देशातील नागरिकांना विविध प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता यावा यासाठी My Scheme पोर्टल विकसित करण्यात आले आहे.

2) या पोर्टलद्वारे नागरिक 13 श्रेणीतील 203 प्रकारच्या सरकारी योजनांतर्गत अर्ज करू शकतात.

3) आता देशातील नागरिकांना 203 प्रकारच्या सरकारी योजनांसाठी वेगवेगळ्या पोर्टलवर जाऊन अर्ज करण्याची गरज भासणार नाही.

4) त्यामुळे नागरिकांचा अर्ज यशस्वी होणार असून त्यांचा वेळही वाचणार आहे.

5) या पोर्टलवर, नागरिक कृषी क्षेत्र, व्यवसाय क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, बँकिंग क्षेत्र, कृषी क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकारच्या योजनांसाठी अर्ज करू शकतात.

हे देखील नक्की वाचा Gram Surksha Yojana 2022 : ग्राम समृद्धी योजना या योजनेत दररोज फक्त 50 रुपये गुंतवल्यास 35 लाख रु. मिळतील , पहा काय आहे योजना

my sheam portal पोर्टल ची पात्रता

1) अर्जदारांना देशाचा कायमचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
2) सर्व वर्गातील नागरिक या पोर्टलच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

my sheam portal आवश्यक कागदपत्रे

1 )आधार कार्ड पत्त्याचा पुरावा

2) जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र

3) मोबाईल नंबर

4) पासपोर्ट आकार फोटो

5) बँक खाते तपशील

My Scheme Portal

My Scheme Portal काम कसे करते पहा

  • प्रथम आपली वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
  • नंतर तुम्हाला त्या संबंधित योजना पहायला मिळेल.
  • त्यामधील योजनेवरती क्लिक करा.
  • तुमच्यासमोर योजनेची माहिती पहायला मिळेल.
वेबसाईटhttps://www.myscheme.gov.in/
उद्देशएकाच शोध प्रक्रियेमध्ये सर्व शासकीय योजनांची माहिती देणे.
पोर्टलचे नावMy Scheme Portal
लाभ कोण घेऊ शकतोभारतातील कोणताही व्यक्ती
पोर्टल कोणी सुरु केलेभारत सरकार
My Scheme Portal

हे देखील नक्की वाचा शेतकऱ्यांसाठी सरकारी अनुदान “अर्ज एक योजना अनेक”, Maha DBT पोर्टल योजना सुरु | शेतकरी योजना अर्ज सुरु ,असा करा सांगितल्या प्रमाणे अर्ज

मित्रांनो आमचा लेख जास्तीत जास्त शेर करा

Comments are closed.


Scroll to Top