Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांसाठी तसेच कनिष्ठ महाविद्यालयांकरिता माध्यमनिहाय व विषयनिहाय कंत्राटी पद्धतीने निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात निश्चित मानधनावर पात्र “शिक्षक” पदांच्या 83 रिक्त जागा भरण्यासाठीतात्पुरती पदभरती शालेय सत्र २०२३-२४ मध्ये १९ महिन्यांच्या कालावधीकरिता प्रत्यक्ष मुलाखतोव्दारे करावयाची आहे. त्यासाठी सर्व संबंधितांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह नमूद वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 17 ते 21 जुलै 2023 दरम्यान थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
✍️ पदाचे नाव – शिक्षक
✍️ पद संख्या – 83 जागा
📑 शैक्षणिक पात्रता – B.Sc, BA, MA, B.Ed
✈️ नोकरी ठिकाण – नागपूर
💁🏻♂️ वयोमर्यादा – 65 वर्षे
🙋🏻♂️ निवड प्रक्रिया – मुलाखत
✈️मुलाखतीचा पत्ता – शिक्षण विभाग, नागपूर महानरगपालिका, सिव्हील लाईन, नागपूर
⏰️ मुलाखतीची तारीख – 17 ते 21 जुलै 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
शिक्षक | Rs.25,000/- per month |
📑 PDF जाहिरात | https://shorturl |
✅ अधिकृत वेबसाईट | www.nmcnagpur |
Selection Procedure For Nagpur Municipal Corporation Recruitment 2023
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखतीचे स्थळ :- शिक्षण विभाग, नागपूर महानरगपालिका, सिव्हील लाईन, नागपूर
नोंदणीची व मुलाखतीची वेळ :- सकाळी 9:30 ते 12:00 वाजता
मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे
मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरात | https://shorturl |
✅ अधिकृत वेबसाईट | www.nmcnagpur |