नाशिक महानगरपालिका भरती : आरोग्य विभाग नाशिक येथे 12वी पाससाठी विविध पदांची भरती; वेतन 17,000 हा घ्या अर्जाचा नमूना अन् अर्ज करा..!

National Civil Health Mission Nashik Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (National Urban Health Mission) व नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation, Nashik) अंतर्गत ‘OT सहाय्यक / तंत्रज्ञ’ पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023 आहे.

Nashik Municipal Corporation

Nashik Municipal Corporation
संपूर्ण PDF/जाहिरात व अर्ज नमूना खाली पहा

● पदाचे नाव : OT सहाय्यक / तंत्रज्ञ (OT ASSISTANT / TECHNICIAN)

● वेतनश्रेणी : Rs. 17,000/- per month

● शैक्षणिक पात्रता : 12 वी सायन्स उत्तीर्ण + डिप्लोमा (OPERATION THEATRE TECHNOLOGY / OPERATION THEATRE TECHNICIAN / OPERATION THEATRE ASSISTANT )

नोकरी ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र)

वयोमर्यादा –
किमान वय १८ वर्षे
खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे
मागासवर्गीय करीता ४३ वर्षे

Nashik Municipal Corporation खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्राच्या सांक्षाकित केलेल्या छायांकित प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात:-
शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा जन्म तारखेचा दाखला
प्रमाणीत केलेले अनुभव प्रमाणपत्रे
पासपोर्ट आकाराचा फोटो
शासकिय अनुभव असल्यास अनुभव दाखला
लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
नावात बदल असलेस गॅजेट ( राजपत्र ) जोडणे

📑 अर्ज नमुना/जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
नाशिक महानगरपालिका भरती

अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – रु.१५०/-
राखीव प्रवर्गासाठी – रु.१००/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – 3 रा मजला, सार्वजनिक आरोग्य विभाग, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक – 422002.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै 2023

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at
📑 अर्ज नमुनाhttps://shorturl.at
✅ अधिकृत वेबसाईटarogya.maharashtra.gov.in
Nashik Municipal Corporation

How To Apply For National Civil Health Mission Nashik Recruitment 2023
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
विहीत नमुन्यात प्रत्यक्ष अथवा पोस्टद्वारे अर्ज सादर करावा.
ऑनलाईन अथवा ई-मेल द्वारे प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांचा अर्ज अपुर्ण व अर्धवट भरलेला असल्याने तसेच आवश्यकतेनुसार कागदपत्रे जोडले नसल्यास नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी ही उमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Scroll to Top