NITIE Mumbai Job : राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था (NITIE) मुंबई येथे रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा!

राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई येथे “उपनिबंधक, सहायक निबंधक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023आहे.

✍🏻पदाचे नाव – उपनिबंधक, सहायक निबंधक

✍🏻पदसंख्या – एकूण 03 जागा

पदाचे नावपद संख्या 
उपनिबंधक01 पद
सहायक निबंधक02 पदे

📂 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपनिबंधकMaster’s degree or its equivalent in any discipline from a recognized University / Institute with at least 55% marks or its equivalent Grade ‘B’ on the UGC 7-point scale.
सहायक निबंधकA Master Degree in any discipline with at least 55% marks or its equivalent Grade of ‘B’ on the UGC 7-point scale from a recognized University / Institute with an excellent academic record.
पदाचे नाववेतनश्रेणी
उपनिबंधकLevel- 12 (78800-209200)
सहायक निबंधकLevel 10 (56100-177500)

नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा –
उपनिबंधक – 45 वर्षे पेक्षा जास्त वय नसावे.
सहायक निबंधक – 40 वर्षे पेक्षा जास्त वय नसावे.

अर्ज शुल्क –
इतर उमेदवार – Rs. 500/-
SC/ST, PwD श्रेणी आणि महिला उमेदवार. – शुल्क नाही

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मे 2023

📑 PDF जाहिरातHttps://Shorturl.At/Elyz9
👉 ऑनलाईन अर्ज कराHttps://Shorturl.At/ClDY6

निवड प्रक्रिया – मुलाखती

How To Apply For National Institute of Industrial Engineering Mumbai Recruitment 2023
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.nitie.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 आहे.
अर्ज दिलेल्या तारखेच्या आत संबंधित पत्त्यावर पाठवावे, उमेदवारांनी याची दक्षता घ्यावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/elyz9
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/clDY6
✅ अधिकृत वेबसाईटwww.nitie.ac.in
NITIE Mumbai Job

Scroll to Top