Navi Mumbai Municipal Corporation Mukhyamantri – Yuva Karya Prashikshan Yojana Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. CMYKPY नवी मुंबई अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 194 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेत भरती या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️
पदसंख्या : एकूण 194 जागा
दाचे नाव & तपशील : खालीलप्रमाणे ⤵️
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | विविध युवा प्रशिक्षण पदे | 194 |
Total | 194 |
शैक्षणिक पात्रता : 12वी/ITI/ उत्तीर्ण/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर पदवी
वयाची अट : उमेदवाराचे हे किमान 18 ते कमाल 35 वर्षे असावे.
नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज शुक्ल : फी नाही.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
शिकाऊ उमेदवार | रु.6,000/ -रु.8,000/- रु.10,000/- |
शिबिराचे ठिकाण: महानगरपालिका (मुख्यालय), भुखंड क्र. 1, सेक्टर 15 ओ, सी.बी. डी बेलापूर, नवी मुंबई
महत्त्वाच्या तारखा : खालीलप्रमाणे ⤵️
- शिबिराची तारीख : 20 ऑगस्ट 2024 ही आहे
How To Apply For CMYKPY Navi Mumbai Application 2024
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
NMMC Bharti 2024
👉 NMMC CMYKPY Bharti 2024 – भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची PDF/जाहिरात – अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aapalesarkar.in ला भेट द्या.