ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी! : ना परीक्षा ना कोणती टेस्ट थेट मिळेल 1 लाख रुपये सॅलरी; इथे PDF/जाहिरात वाचून नोकरी मिळवा..,

Thane Mahanagarpalika Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील ” प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व अधिव्याख्याता “या पदाकरीता एकत्रित वेतनावर १७९ दिवसाच्या कालावधीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे “अधिव्याख्याता ” या पदासाठी दि. ०४/०७/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता, व ” प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक” या पदासाठी दि. ०५/०७/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (walk in interview ) उपस्थित रहावे.

खाली संपूर्ण PDF/जाहिरात व शैक्षणिक पात्रता वाचा

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व अधिव्याख्याता

पदसंख्या – एकूण 70 जागा

पदाचे नावपद संख्या 
प्राध्यापक07 पदे
सहयोगी प्राध्यापक 08 पदे
अधिव्याख्याता55 पदे

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(खाली दिलेली मूळ PDF/जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – ठाणे (महाराष्ट्र)

पदाचे नाववेतनश्रेणी
प्राध्यापकRs. 1,85,000/- per month
सहयोगी प्राध्यापक Rs. 1,70,000/- per month
अधिव्याख्याताRs. 1,00,000/- per month

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता –  के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

मुलाखतीची तारीख –  04 व 05 जुलै 2023

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at
✅ अधिकृत वेबसाईटthanecity.gov.in
ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी

Selection Procedure For Thane Municipal Corporation Jobs 2023
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखतीचे स्थळ :- के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
मुलाखतीची तारीख 04 व 05 जुलै 2023 आहे.
मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top