North Eastern Railway Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, रेल्वे विभागात नोकरीची स्वप्न बघत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ! उत्तर पूर्व रेल्वे विभागांतर्गत अप्रेंटिस पदांच्या एकूण 1104 रिक्त जागांसाठी भरती निघालेली असून याची जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना 03 जुलै 2023 पासून अर्ज करता येईल तर शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2023 असेल.
✍️ पदाचे नाव : अप्रेंटिस
✍️ एकूण पदसंख्या : 1104 जागा
SN | Workshop/Unit | Slots |
1 | Mechanical Workshop Gorakhpur | 411 |
2 | Signal Workshop. Gorakhpur Cantt | 63 |
3 | Bridge Workshop Gorakhpur Cantt | 35 |
4 | Mechanical Workshop; Izzatnagar | 151 |
5 | Diesel Shed / Izzatnagar | 60 |
6 | Carriage & Wagon /Izzatnagar | 64 |
7 | Carriage & Wagon/ Lucknow Jn | 155 |
8 | Diesel Shed / Gonda | 90 |
9 | Carriage & Wagon /Varanasi | 75 |
Total | 1104 |
📑 शैक्षणिक पात्रता : खालीलप्रमाणे 👇
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
अप्रेंटिस | उमेदवाराने अधिसूचना जारी केल्याच्या तारखेला अधिसूचित ट्रेडमध्ये किमान 50% गुणांसह हायस्कूल/10वीची विहित पात्रता आणि ITI उत्तीर्ण केलेली असावी. |
💁 वयोमर्यादा : 15 ते 24 वर्ष
💰 अर्जासाठी फीस : फक्त 100 रु.
💸 पगार/वेतनश्रेणी : शासनाकडून ठरविण्यात आलेल्या नियमानुसार देण्यात येईल.
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
🚨 अर्ज सुरू होण्याची तारीख : 3 जुलै 2023
⏰ शेवटची तारीख : 2 ऑगस्ट 2023
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
how to apply for north eastern railway bharti 2023
- सदरची भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे, त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा.
- इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व मूलभूत व शैक्षणिक कागदपत्र व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करावेत, जेणेकरून अर्जामध्ये नंतर त्रुटी येणार नाही.
- ऑनलाइन अर्ज करत असताना सही, फोटो इत्यादी योग्य त्या आकारात स्कॅन करूनच अपलोड करावीत.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 3 जुलै 2023 असून शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2023 आहे.
- या भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी वरील रखान्यामध्ये देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.