10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी! NCL अंतर्गत 1140 रिक्त पदांची बंपर भरती सुरु; Northern Coalfields Limited Bharti 2023

Northern Coalfields Limited Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, नॉर्दन कोलफील्ड अंतर्गत “शिकाऊ प्रशिक्षणार्थी“ पदाच्या एकूण 1140 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे.

✍️ पदाचे नाव – शिकाऊ प्रशिक्षणार्थी


✍️ पद संख्या – ११४० जागा

Post NameNo of Posts
Electronic Mechanic13
Electrician370
Fitter543
Welder155
Motor Mechanic47
Auto Electrician12


📑 शैक्षणिक पात्रता – 10th, ITI from any of the recognized boards or Universities.
वयोमर्यादा – 18 ते 26 वर्षे


🌐 अर्ज पद्धती – ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2023


🙋🏻‍♂️ निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी (CBT)

💰 वेतन : शिकाऊ प्रशिक्षणार्थी ,७,७००/- ते ८,०५०/-

✅ PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For Northern Coalfields Limited Jobs 2023
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

✅ PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Scroll to Top