BMC Bharti 2023 details : नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत T. N. मेडिकल कॉलेज आणि B.Y.L.Nair Ch. हॉस्पिटल अंतर्गत अर्ली इंटरव्हेंशन आणि रिहॅबिलिटेशन सेंटरसाठी विविध विभागातील “विशेष शिक्षक (ग्रेड-I), विशेष शिक्षक (ग्रेड-II), व्यावसायिक
समुपदेशक, स्टाफ नर्स आणि ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट” पदाच्या 09 रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 5 & 15 जून 2023 (पदांनुसार) आहे.
पदाचे नाव – विशेष शिक्षक (ग्रेड-I), विशेष शिक्षक (ग्रेड-II), व्यावसायिक समुपदेशक, स्टाफ नर्स आणि ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट
पदसंख्या – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – विशेष शिक्षक (ग्रेड-I) The Special Educators must have a Minimum qualification of M.Ed. in ID/ASD/LD with 1 Year of Experience OR B.Ed. with 5 Years of Experience. स्टाफ नर्स, व्यावसायिक
समुपदेशक, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, विशेष शिक्षक (ग्रेड-II) सविस्तर बघण्यासाठी येथे खालील PDF वाचा
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – 38 वर्षे
अर्ज शुल्क – Rs.177/-
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – पहिला मजला टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई – 400008
मुलाखतीची तारीख – 5 & 15 जून 2023 (पदांनुसार)
वेतनश्रेणी = Rs. 40,000/- per month
Important Links For portal.mcgm.gov.in Recruitment 2023 | |
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/cky14 |
✅ अधिकृत वेबसाईट | portal.mcgm.gov.in |
Selection Process For MCGM Recruitment 2023
- वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- उमेदवारांनी मुलाखातीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
- मुलाखतीची तारीख 5 & 15 जून 2023 (पदांनुसार) आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.