IBPS PO Bharti 2023 : आयबीपीएस या नामांकित बँकिंग क्षेत्रातील खाजगी कंपनीकडून विविध पदांच्या रिक्त जागांसाठी मेगाभरती सुरू झालेली असून याची सविस्तर अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 देण्यात आलेली आहे.
IBPS PO Bharti 2023
🔔 पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)/मॅनेजमेंट ट्रेनिं (MT)
🔔 एकूण पदसंख्या आणि तपशील : 3049
बँक नाव | एकूण रिक्त जागा |
---|---|
बँक ऑफ बडोदा | – |
बँक ऑफ इंडिया | 224 |
बँक ऑफ महाराष्ट्र | – |
कॅनरा बँक | 500 |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया | 2000 |
इंडियन बँक | एन.आर |
इंडियन ओव्हरसीज बँक | – |
पंजाब नॅशनल बँक | 200 |
पंजाब आणि सिंध बँक | 125 |
UCO बँक | |
युनियन बँक ऑफ इंडिया |
📚 शैक्षणिक पात्रता : आयबीपीएस (PO) पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.
💁 वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 30 वर्ष (एससी/एसटी : 05 वर्ष सूट, ओबीसी : 03 वर्ष सूट)
💸 अर्जासाठी फीस : जनरल/ओबीसी रू. 850/- (एससी/एसटी/अपंग : रू. 175/-)
💁 निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड मुख्यत्व तीन टप्प्याने घेण्यात करण्यात येईल सर्वप्रथम Prelims परीक्षा घेतली जाईल, त्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाईल आणि शेवटी मुलाखत पद्धतीने उमेदवाराची निवड करण्यात येईल.
📋 परीक्षा वेळापत्रक : खालीलप्रमाणे👇
- पूर्व परीक्षा : सप्टेंबर/ऑक्टोबर 2023
- मुख्य परीक्षा : नोव्हेंबर 2023
✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
⏰ शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2023
संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
How to apply for IBPS PO Bharti 2023
- आयबीपीएस मार्फतची ही मेगाभरती ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून उमेदवारांनी इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज करू नये.
- इतर माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
- ऑनलाइन अर्ज करत असताना सर्व मूलभूत व शैक्षणिक कागदपत्र काळजीपूर्वक अपलोड करावीत, सोबतच फोटो व सही योग्य त्याप्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे.
- या मेगाभरती संदर्भात उमेदवाराला काही प्रश्न असल्यास त्यांनी अधिक माहितीसाठी वरील रखाण्यात देण्यात आलेली जाहिरात सविस्तर वाचावी.