Nashik Municipal Corporation Bharti 2023 Update : नमस्कार मित्रांनो, नाशिक महानगरपालिका/Nashik Municipal Corporation, विधी विभागात विविध न्यायाधिकरणांकरिता विशेष मनपा पॅनल तयार करावयाचे आहे. अर्हता धारक उमेदवारांनी www.nmc.gov.in या संकेतस्थळावर अर्ज, जाहिरात इत्यादी तपशीला करीता भेट द्यावी व दिनांक २४/०७/२०२३ पावेतो अर्ज करावेत. केवळ जाहिरातीत नमूद विविध न्यायाधिकरणात काम केलेल्या विधिज्ञांनीच अर्ज करावा. PDF/जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. ⤵️
Nashik Municipal Corporation Bharti 2023
✍️पदाचे नाव – वकील/“Lawyer”
✍️पदसंख्या – एकूण 03 जागा
✔️ शैक्षणिक पात्रता – विधी शाखेत पदव्यतुर परीक्षा एल. एल. एम. (LLM) पदवी धारक असावा. (अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत PDF/मुळ जाहिरात वाचा) ⤵️
📃 Nashik Municipal Corporation Bharti 2023 Important Documents ⤵️
आपण कामकाज केलेल्या प्रत्येक वर्षाचे किमान १ ते २ न्यायनिवाडे
वकीलपत्र यांची प्रमाणित प्रत
सनद प्रत
आधार कार्ड
पॅन कार्ड
शैक्षणिक प्रमाणपत्र इ.
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | nmc.gov.in |
📑अर्जाचा नमूना | येथे क्लिक करा |
🛬 नोकरी ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र)
👨🎓 वयोमर्यादा – 35 – 50 वर्षे
📮 अर्ज पद्धती – ऑफलाईन
📬 अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका. नाशिक राजीव गांधी भवन शरणपूर रोड, नाशिक ४२२००२
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2023 ⤵️
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | nmc.gov.in |
📑अर्जाचा नमूना | येथे क्लिक करा |
How To Apply For Nashik Municipal Corporation Bharti 2023 ⤵️
१) मनपा विशेष पॅनल वकील पदासाठी करावयाचा अर्ज मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका. नाशिक राजीव गांधी भवन शरणपूर रोड, नाशिक ४२२००२ यांचे कार्यालयात किंवा पोष्टाने दिनांक ४/०७/२०२३ ते दिनांक २४/०७/२०२३ पर्यंत १०.०० ते १६.०० वाजेपर्यंत कार्यलयीन वेळेत सादर करावेत.
२) मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाहीत तसेच पोष्टाने दिनांक २४/०७/२०२३ पर्यंत १८.०० वाजेनंतर प्राप्त झालेल्या अर्जानंतर प्राप्त झालेल्या अजांचा विचार करण्यात येणार नाही.
(३) अजांचा नमुना (nmc.gov.in) या संकेतस्थाळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. सदर अर्जाचा नमुना झुऊनलोड करून अर्ज परिपूर्णरित्या भरून सादर करावा. अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
४) सोबत दाखल करावयाचे दस्तऐवज आपण कामकाज केलेल्या प्रत्येक वर्षांचे किमान १ ते २ न्यायनिवाडे व वकीलपत्र यांची प्रमाणित प्रत, सनद प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता