Railway Bharti 2023 : भारतीय रेल्वेच्या 772 जागांसाठी भरती; (कोणतीही फी नाही) 10वी पास विद्यार्थी करा अर्ज,आज शेवटची तारीख!

South East Central Railway Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, रेल्वे खात्यात नोकरीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे विविध पदांसाठी भरती निघालेली असून तब्बल 772 जागा रिक्त आहेत. रिक्त जागांची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2023 आहे.

🔔 पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

🔔 एकूण पदसंख्या : 772

📣 रिक्त पदांचा तपशील : खालीलप्रमाणे 👇

नागपूर विभाग – 708 पद नाम पदसंख्या फिटर 62 कारपेंटर 30वेल्डर 14 कंपनी 117 इलेक्ट्रिशन 206 स्टेनोग्राफर (इंग्रजी) 20 स्टेनोग्राफर (हिंदी) 10 प्लंबर 22 पेंटर 32 वायरमन 40 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 12 डिझेल मेकॅनिक 75 उपहोलस्टेरेर (ट्रिमर) 02 मशिनीष्ट 34 टर्नर 05 डेंटल लॅब टेक्निशन 01 हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशियन 01हिंदी सॅनिटरी इन्स्पेक्टर 01गॅस कटर 04 केबल जॉइंटर 20

मोतीबाग वर्कशॉप – 64 पद नाम पदसंख्या फिटर 29 वेल्डर 08 कारपेंटर 10 पेंटर 10 टर्नर 04 सेक्रेटरी प्रॅक्टिस 03

📚 शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

💁 वयोमर्यादा : 06 जून 2023 रोजी 15 ते 24 वर्षे (एससी/एसटी : 05 वर्षे सूट, ओबीसी : 03 वर्षे सूट)

💰 परिक्षा फीस : फीस नाही

✈️ नौकरीचे ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

शेवटची तारीख : 07 जुलै 2023 (11:59 PM)

📑 जाहिरातshorturl.at/hyRY6
✅ ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/gERUV
✅ अधिकृत वेबसाईटsecr.indianrailways

How To Apply For South East Central Railway Bharti 2023

  • सदरची भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात असल्यामुळे उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • अर्ज करताना उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी, जेणेकरून अर्ज नंतर रद्द होणार नाही.
  • ऑनलाईन अंतिम अर्ज करताना उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी त्यानंतरच अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2023 (11:59 PM) पर्यंत असेल.
  • या भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचावी.
📑 जाहिरातshorturl.at/hyRY6
✅ ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/gERUV
✅ अधिकृत वेबसाईटsecr.indianrailways

Leave a Comment


Scroll to Top