अलर्ट…! ‘या’ 13 कोटी लोकांचं पॅनकार्ड होऊ शकतं बंद.., ३१ मार्चपर्यंत करा हे काम नाहीतर…२०% आयकर भरावा लागणार, यात तुम्ही तर नाही ना?

Pan Card Link Aadhar Card | पॅन कार्ड धारकांसाठी खूप मोठी बातमी जारी करण्यात आली आहे, अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने लोकांना या मोठ्या बातमीची नीट माहिती नाही, यामुळे 3 महिन्यांनंतर धारकांचे 1000 रुपयांचे चलन कापले जाऊ शकते. ज्याकडे सरकारने वेळोवेळी कोणत्या सूचना दिल्या आहेत, कोणत्या पॅनकार्डधारकांनी त्याकडे लक्ष द्यावे आणि सरकारकडून कोणतीही प्रक्रिया जारी केली जाते.

३१ मार्चपर्यंत करा हे काम नाहीतर…

मोबाईलवरून 2 मिनिटांत तुमचे पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करण्यासाठी :- येथे क्लिक करा

तुमचे पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक झाले आहे का? नसेल तर तुमचे पॅन आधारशी लिंक करण्याची घाई करा. कारण, ३१ मार्च २०२३ पर्यंत तुम्ही तुमचे पॅन आणि आधार कार्ड लिंक केले नाही तर तुमचा पॅन नंबर कार्यरत रहाणार नाही. तसेच तुमचे KYC देखील रद्द होईल. त्यामुळे जर तुम्ही अजूनही पॅन लिंक केले नसेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण ३१ तारखेपर्यंत पॅन कार्ड आधारला लिंक न केल्यास ते अवैध ठरवलं जाणार आहे. ज्यामुळे त्याचा कोणत्याही आर्थिक व्यवहारात तुम्हाला वापर करता येणार नाही.

पॅनकार्ड वापरणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी सरकारने अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, सरकार 13 कोटींहून अधिक लोकांचे पॅन कार्ड रद्द करू शकते. CBDT ने सांगितले आहे की, 61 कोटी पॅन कार्ड यूझर्सपैकी 48 कोटी लोकांनी ते त्यांच्या आधार कार्डशी लिंक केले आहे. त्याच वेळी, 13 कोटी लोकांनी अद्याप त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नाही.

मोबाईलवरून 2 मिनिटांत तुमचे पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करण्यासाठी :- येथे क्लिक करा

PAN-Aadhaar Linking 2023 New Update : खाली सविस्तर माहिती वाचा व लवकरात लवकर फक्त 2 मिनिटांत खालीलप्रमाणे प्रक्रिया करून तुमच्या आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करून घ्या नाहीतर……आयकर कायदा, 1961 च्या कलम 234H नुसार, जर एखादी व्यक्ती पॅन आणि आधार लिंक करू शकत नसेल तर त्याला विलंब शुल्क म्हणून 1000 रुपये दंड भरावा लागेल.

तुम्ही खालील प्रक्रियेद्वारे तुमचा पॅन आधारशी लिंक करू शकता : PAN-Aadhaar Link >>

  1. सर्वात आधी आयकर ई-फायलिंग पोर्टल उघडा –> त्यासाठी समोरील लिंक वर Https://Www.Incometax.Gov.In/Iec/Foportal <– येथे क्लिक करा. जर तुमचं अकाउंटच नसेल तर आणि रजिस्टेशन करावे लागेल.
आशाप्रकारे तुमच्यासमोर पेज उघडेल

2. Link Aadhaar आधार लिंक विभागावर क्लिक करा.
3  यावर गेल्यावर तुम्हाला लिंक आधार हा पर्याय निवडायचा आहे.
त्यात लॉगईन करा आणि अकाउंट प्रोफाईलमध्ये जा.
पुढे आधार लिंकवर पॅन कार्ड आणि आधार कार्डचे क्रमांक टाका.
तुमचा लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी मिळवा.
ओटीपी आणि कॅप्चा भरल्यावर सबमिट करा.

जर तुमचे आधीच तुमचा पॅन आधारशी लिंक असेल तर तुम्हाला Your PAN BWXXXXXX8K Is Already Linked To Given Aadhaar 40XXXXXXXX31 आशा प्रकारे दिसेल.

किंवाच …-> Https://Eportal.Incometax.Gov.In/Iec/Foservices/#/Pre-Login/Bl-Link-Aadhaar  डायरेक्ट येथे क्लिक करून पॅन कार्ड आणि आधार कार्डचे क्रमांक टाका व आवश्यक माहिती प्रविष्ट करून पॅन कार्ड आधारकार्डला लिंक करा. धन्यवाद!

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा ३१ मार्चपर्यंत करा हे काम नाहीतर पॅनकार्ड होणार बंद… या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.


Scroll to Top