पनवेल महानगरपालिकामध्ये विविध 377 जागांसाठी नवीन भरती निघाली; 10वी पास ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी : Panvel Mahanagarpalika Bharti 2023

Panvel Mahanagarpalika Bharti 2023 : पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 377 जागांसाठी नवीन पदभरती निघालेली असून याची अधिकृत अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. दहावी पास ते पदवीधर इच्छुक व पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 देण्यात आलेली आहे.

panvel municipal corporation

🔔 पदाचे नाव : पदांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे उमेदवारांनी संपूर्ण पदाचे नाव शैक्षणिक पात्रतेच्या रखान्यामध्ये पाहावीत

🔔 एकूण पदसंख्या : 377 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे, उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
माता व बाल संगोपन अधिकारीMBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी
क्षयरोग अधिकारीMBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी
हिवताप अधिकारीMBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी
वैद्यकीय अधिकारीMBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी
पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर)MBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी
महापालिका उपसचिव ब(i) LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी (ii) अनुभव
महिला व बाल कल्याण अधिकारी(i) LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी (ii) अनुभव
माहिती व जनसंपर्क अधिकारी(i) LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी (ii) अनुभव
सहायक नगररचनाकार(i) LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी (ii) अनुभव
सांख्यिकी अधिकारी(i) LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी (ii) अनुभव
उपमुख्य अग्निशमन अधिकारी(i) LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी (ii) अनुभव
उप अग्निशमन केंद्र अधिकारीपदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
प्रमुख अग्निशमन विमोचकपदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
अग्निशामकपदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
चालक यंत्र चालकपदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
औषध निर्मातापदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN)पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
अधि. परिचारिका (GNM)पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
परिचारिका (ANM) पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
कनिष्ठ अभियंता (संगणक) पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग)पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
सर्व्हेअर/भूमापक कपदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
आरेखक (ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक)पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
सहायक विधी अधिकारीपदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
कनिष्ठ सुरक्षा अधिकारी कपदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
सहायक क्रीडा अधिकारीपदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
सहायक ग्रंथपालपदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
 स्वच्छता निरीक्षकपदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
लघु लिपिक टंकलेखकपदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी)पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
कनिष्ठ लिपिक (लेखा) कपदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण)पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
लिपिक टंकलेखक पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
वाहनचालक (जड) पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
वाहनचालक (हलके)पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
व्हॉलमन / कि-किपरपदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
उद्यान पर्यवेक्षकपदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
41) माळी- 0810वी उत्तीर्ण (ii) 01 वर्षाचा अभ्यासक्रम

💁 वयोमर्यादा : 17 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय व अनाथ : 05 वर्षे सूट)

💸 परीक्षा फीस : खालीलप्रमाणे 👇

  • पद क्र.1 ते 11- खुला प्रवर्ग रु. 1000/-, मागासवर्गीय व अनाथ रु. 900/-
  • पद क्र.12 ते 40 – खुला प्रवर्ग रु. 800/-, मागासवर्गीय व अनाथ रु. 700/-
  • पद क्र. 41 – खुला प्रवर्ग रु. 600/-, मागासवर्गीय व अनाथ रु. 500/-

💰 पगार/वेतनश्रेणी : 15,000 ते 1,77,500/- (पदांनुसार पगार वेगवेगळा आहे कृपया जाहिरात पाहावी)

✈️ नोकरी ठिकाण: पनवेल (महाराष्ट्र)

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

📅 शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2023

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

how to apply for Panvel Mahanagarpalika Bharti 2023

  • सदरच्या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवाराने दक्षता घ्यावी.
  • अर्ज संपूर्ण व्यवस्थितरित्या भरावा, अर्ज अपूर्ण राहिल्यास उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
  • उमेदवारांनी अर्ज वरील रखान्यात देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून करावा.
  • मुदतीनंतर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 देण्यात आलेली आहे, या विहित मुदतीपूर्वीच उमेदवारांनी अर्ज सादर करावा.
  • या भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी वरील राखण्यातील अधिकृत PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment


Scroll to Top