Pashu Kisan Credit Card 2022 : नमस्कार शेतकरी बंधूंनो, पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत तुमच्या घरात गाय असेल तर ४०,७८३ रुपये, म्हैस असेल तर मिळतील ६०,२४९ रुपये; योजना 100% खरी असून ऑनलाइन अर्ज- कागदपत्रे, फायदे, सर्व माहीती जाणून घ्या. व माहिती शेवटपर्यंत वाचा तेव्हा समजेल नक्की काय आहे योजना..

pashupalan kisan credit card yojana 2022 : नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांना मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मेंढ्या, शेळ्या, गायी आणि म्हशी पालनासाठी पशु किसान क्रेडिट कार्ड (Pashu Kisan Credit Card) योजनेअंतर्गत कर्ज दिलं जातं. ही किसान क्रेडिट कार्ड योजना केंद्र सरकारने राज्य सरकारच्या साहाय्याने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे.
ही योजना पहा अर्ज सुरू :->> Maha Bank Animal Husbandry Loan | या शेतकऱ्यांना मिळणार महाराष्ट्र बँकेकडून गायी / म्हैस , शेळी /मेंढी खरेदीसाठी व गोठा बांधण्यासाठी रु. १०.०० लाखांपर्यंत कर्ज
योजनेचे नाव :- पशु किसान क्रेडिट कार्ड योजना ( कृषि व पशुसंवर्धन विभाग ) : हे कर्ज शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पशुपालनाला चालना देण्यासाठी दिले जात आहे. पशुधन किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कार्डधारक शेतकरी पशुपालकांसाठी 1.60 लाख रुपयांचे पशुधन कर्ज Loan कोणत्याही गॅरंटीशिवाय 7% व्याजदराने मिळू शकतं.

Pashu Kisan Credit Card yojana 2022 : पशुधन किसान क्रेडिट अंतर्गत कार्डधारक पशुपालकांना 3% व्याजाची सूट मिळते. या योजनेत ज्या शेतकऱ्यांना एक क्रेडिट कार्ड दिलं जातं, ते शेतकरी हे क्रेडिट कार्ड बँकेत डेबिट कार्ड म्हणून वापरू शकतात. या क्रेडिट कार्ड अंतर्गत, पशुपालकांना म्हशीसाठी – ₹ 60,249/- । गायीसाठी ₹40,783/- । मेंढ्या आणि शेळ्यांसाठी – ₹ 4,063/- Loan कर्ज घेऊ शकतात. व्याजाची रक्कम एका वर्षाच्या अंतराने ठरविक वेळी भरावी लागेल ती रक्कम फिटल्यानंतर तो लाभार्थी पुढील कर्जासाठी पात्र असेल.

- पशुधन किसान क्रेडिट कार्डचे फायदे :
- कार्डधारक शेतकरी पशुपालकांसाठी 1.60 लाख रुपयांचे पशुधन कर्ज कोणत्याही हमीशिवाय 7 टक्के व्याजदराने घेऊ शकतात.
- पशुपालक शेतकरी, क्रेडीट कार्ड धारक शेतकऱ्यांना 3% व्याजाची सूट मिळते.
- या योजनेत ज्या शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड दिले जाईल, ते शेतकरी हे क्रेडिट कार्ड बँकेत डेबिट कार्ड म्हणून वापरू शकतात.
- या क्रेडिट कार्ड अंतर्गत, पशुपालक म्हशीसाठी 60,249 रुपये आणि गायीसाठी 40,783 रुपये कर्ज घेऊ शकतात.

पशु किसान क्रेडिट कार्ड योजना कर्ज Loan बिनव्याजी मिळवा :- पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत, 1. 60 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर Loan कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.
- पशु क्रेडीट कार्ड योजना 2022 पात्रता, कागदपत्रे :-
- अर्जदाराचे 7/12 उतारे व 8अ उतारे , आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
- राज्यातील कोणताही कायमचा रहिवासी शेतकरी या कार्डसाठी अर्ज करू शकतो.
- प्राण्याचे आरोग्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- ज्या शेतकऱ्यांकडे पशु विमा प्रमाणपत्र आहे ते अशा किसान कार्डसाठी अर्ज करू शकतात.
- मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट आकाराचा छायाचित्र म्हणजेच फोटो इत्यादि कागदपत्रे पाहिजे.

- पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज कसा करावा? :-> पशु किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी पशु किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म डाऊनलोड करावा लागेल तो फॉर्म डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.
- ->> येथे क्लिक करून पशु क्रेडीट कार्ड फॉर्म डाउनलोड करा <<-
- ->> पशु किसान क्रेडिट कार्ड 2022 PDF अर्ज डाउनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा
- अर्ज करण्यासाठी, प्रथम तुम्हाला वरील Application Form डाउनलोड करून तो तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेणार आहे त्यानुसार तो भरावा व तुमच्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह बँकेत जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तिथे जाऊन अर्ज भरावा लागेल.
- त्यानंतर Application Form मध्ये विरलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागणार आहे. अर्ज भरल्यानंतर तुम्हाला Adhaar card, Pan card, Voter id card चे झेरॉक्स अर्जासोबत जोडा आणि बँक अधिकाऱ्याकडे जमा करा.
- अर्जाची पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला 1 महिन्याच्या आत Pashu Kisan Credit Card दिलं जाईल.
- अधिक माहितीसाठी :- शेतकरी बंधूंनो तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही राष्ट्रीय कृत बँकेत जाणून तेथील बँक शाखा प्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज करू शकतात., धन्यवाद!