PCMC Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष – २०२३- २०२४ करीता तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर मराठी व ऊर्दू माध्यमासाठी सहाय्यक शिक्षकांची आवश्यकता आहे. त्याकरीता खालील प्रमाणे शैक्षणिक अर्हताधारकांकडून समक्ष अर्ज मागविणेत येत आहेत. पोस्टाने, कुरियर अथवा ई-मेलव्दारे आलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत. सदरचा अर्ज घेवून दि.०१/०६/२०२३ रोजी समक्ष दिनदयाळ माध्यमिक विद्यालय, संततुकारामनगर,जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे-१८ या ठिकाणी सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० या वेळेत हजर रहावे.
✍️ पदाचे नाव – सहाय्यक शिक्षक
✍️ पद संख्या – 209 जागा
पदाचे नाव | पद संख्या |
सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) | 184 पदे |
सहाय्यक शिक्षक (ऊर्दु माध्यम) | 25 पदे |
📑 शैक्षणिक पात्रता –
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) | बी. एस्सी. बी. एड./ बी. ए. बी. एड./ बी. पी. एड. ( क्रीडा शिक्षक ) |
सहाय्यक शिक्षक (ऊर्दु माध्यम) | बी. एस्सी. बी. एड./ बी. ए. बी. एड. |
✈️ नोकरी ठिकाण – पुणे
💁🏻♂️ अर्ज पद्धती – समक्ष
✈️ अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिनदयाळ माध्यमिक विद्यालय, संततुकारामनगर,जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे-१८
⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जुन 2023
💰 वेतनश्रेणी – २७,५०० रु. पगार
Important Documents
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक व व्यवसायिक अर्हताविषयक प्रमाणपत्र
- पदविका बी. एड./ बी. पी. एड. पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक
- जातप्रमाणपत्र
- अनुभव दाखला इत्यादी कागदपत्राच्या सत्य प्रती सादर कराव्यात.
How To Apply For Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2023
- या भरतीकरिता अर्ज समक्ष सादर करायचा आहे.
- पोस्टाने, कुरियर अथवा ई-मेलव्दारे आलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत.
- अर्जदाराने आपले अर्ज महापालिका जाहिरातीमध्ये विहित केलेल्या नमुन्यातच करणे बंधनकारक राहील.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सदरचा अर्ज घेवून दि.०१/०६/२०२३ रोजी समक्ष दिनदयाळ माध्यमिक विद्यालय, संततुकारामनगर,जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे-१८ या ठिकाणी सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० या वेळेत हजर रहावे.
- अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सर्व मूळ कागदपत्रे नसतील अथवा विहित नमुन्यात अर्ज नसेल तर आपला अर्ज बाद करणेत येईल, तसेच सायकांळी ०५:०० च्या नंतर आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुन 2023 आहे.
- मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For www.pcmc.gov.in Recruitment 2023 | |
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/GNRS2 |
📑 अर्ज नमुना | https://shorturl.at/GNRS2 |
✅ अधिकृत वेबसाईट | www.pcmcindia.gov.in |