PIK VIMA CLAIM : सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करण्यात येते की, ज्या शेतकरी बंधूंनी खरीप २०२२-२३ सालाकरिता आपल्या शेतातील विविध पिकांसाठी विमा Pik Vima Claim काढलेला आहे त्यांनी Crop Insurance नावाचे एक मोबाईल अँप Google Play Store वरून आपल्या मोबाईल मध्ये इंस्टाल करून घ्यायचे आहे. पिक नुकसानीचा सूचना फॉर्म अति पावसाने आपल्या पिकाचे नुकसान Pik Vima Claim झाले असल्यास त्वरित भरून द्यायचा आहे.

- पिक नुकसानीचा सूचना फॉर्म Pik Vima Claim मोबाईलवर कसा भरायचा त्याबद्दल खालीलप्रमाणे कार्यवाही करावी, जेणेकरून पीक विमा कंपनी पंचनामे करून पुढील कार्यवाही करेल.
- PIK VIMA CLAIM साठी पुढील लिंक वर क्लिक करून crop insurance application मोबाईल अप डाउनलोड करावे : इथे क्लिक करावे.
- सगळ्यात आधी आपल्या मोबाईल मध्ये Google Play Store ओपन करावे.
- Crop Insurance App खाली दिलेल्या लिंक वरून इंस्टाल करावे.
- Continue Without Login पर्यावर क्लिक करावे.
- Crop Loss वर क्लिक करणे.
- Crop Loss Intimation वर क्लिक करावे.
- आपला मोबाईल क्रमांक टाकावा.
- त्यानंतर Send OTP असा पर्याय येईल त्यावर क्लिक करावे.
- Enter OTP या पर्यायामध्ये आपल्या मोबाईलवर आलेला OTP टाकावा.

- Season मध्ये KHARIF वर्ष २०२२ मध्ये स्कीम PMFBY आणि राज्य मध्ये महाराष्ट्र असे पर्याय निवडावेत.
- From where dis you enroll या पर्यायामध्ये विमा ज्या ठिकाणाहून आपण पीकविमा काढला असेल तो पर्याय निवडावा बँक किंवा सीएससी सेंटर
- आपल्याकडील विमा पावती वरून Application / Policy No. / Receipt No. टाकावे.
- Done पर्यायावर क्लिक करावे.
- त्यानंतर Policy No. ला क्लिक करावे..,

- पुन्हा लाल कलर मधील SCREEN ला क्लिक करावे
- १) पुरामुळे नुकसान झाले असल्यास INUNDATION वर क्लिक करावे.
- २) अति पावसामुळे नुकसान झाल्यास EXCESS RAINFALL वर क्लिक करावे. आणि टाईप निवडावा.
- ७२ तासाच्या आतली तारीख, Standing crop, नुकसानाची टक्केवारी, शेताचा फोटो तसेच Video असी माहिती भरून SUBMIT वर क्लीक करून आपला दावा दाखल करावा.
शेतकरी बंधूंनो, वरील सांगितलेली प्रक्रिया समजण्यास अवघड जात असल्यास आमचा video पाहून क्रॉप इन्सुरन्स ॲपच्या सहाय्यने Pradhan Mantri Fasal Bima Yojana – Crop Insurance क्लेम करण्यासाठी :-> येथे क्लिक करावे , धन्यवाद!