PCMC Recruitment : पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीसाठी ना परीक्षा ना टेस्ट; थेट मिळेल जॉब; आज आहे मुलाखत..,

PCMC Bharti 2023 Updates : नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी इथे काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अस्थायी आस्थापनेवरील गट क मधील खालील पदे फक्त ६ महिने कालावधीकरीता दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत रिक्त जागा भरल्या जाणार आहेतइच्छुक आणि पात्र उमेदवार “इन्स्पेक्टर आणि हेल्थ असिस्टंट” या पदांसाठी मुलाखतीला हजर राहू शकतात.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. सविस्तर माहिती खाली वाचा..,

पदाचे नाव – इन्स्पेक्टर आणि हेल्थ असिस्टंट

पद संख्या – एकूण 32 जागा

पद क्र पदाचे नाव पद संख्या 
1निरिक्षक 16 
आरोग्य सहाय्यक16  
एकूण जागा 32 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Refer PDF) या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.

मूळ जाहिरात (Notification)येथे क्लिक करा

वयोमर्यादा – 18-43 वर्षे

एवढा मिळेल पगार (Salary) : 

  • इन्स्पेक्टर Rs, 27,000/- per month
  • हेल्थ असिस्टंट Rs. 26,000/- per month

निवड प्रक्रिया  : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता :  दिवंगत मधुकर पवळे सभागृह, ३ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारत, पिंपरी-४११ ०१८

इच्छुक उमेदवारांनी विहित मसह Walk in Interview करिता दिनांक ०९/०६/२०२३ रोजी स. १०:०० ते सा. ०५:०० वाजेपर्यंत हजर राहावे

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/bouwY
✅ अधिकृत वेबसाईटwww.pcmcindia.gov.in

How To Apply For PCMC Bharti 2023
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
सदर पदासाठी मुलाखत 9 जून 2023 घेण्यात येणार आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top