चेक करा तुमच्या आधार कार्डला कोणती बँक Link आहे ; स्टेप बाय स्टेप Aadhar Card 2022
Pm Kisan new update 2022 : तुमच्या आधार NPCI ला जे बँक अकाउंट लिंक असेल त्याच बँक अकाउंट मध्ये येथून पुढे 2000 रु. चा हफ्ता जमा होईल चेक करा तुमच्या आधार कार्डला कोणती बँक Link आहे .
नमस्कार मित्रांनो , तुमच्या आधार NPCI ला जे बँक अकाउंट लिंक असेल त्याच बँक अकाउंट मध्ये येथून पुढे 2000 रु. चा हफ्ता जमा होईल आणि काही जणांचा आज पासून जमा सुद्धा झाला आहे.
तुमच्या आधार NPCI ला कोणते बँक अकाउंट लिंक आहे ते पाहण्यासाठी खाली दिलेल्या माहितीच्या आधारे स्टेप बाय स्टेप आपला आधार नंबर टाकावा आधार रजिस्टर मोबाईल वर otp येईल ते टाकून तुम्ही कोणती बँक लिंक आहे ते चेक करू शकता. तसेच >>
बऱ्याच शेतकऱ्यांना , तरुणांना व प्रत्येक सामान्य नागरिकाचा हा प्रश्न असतो ,कि आपल्या बँकेला आपले आधार कार्ड लिंक आहे कि नाही हे कसे समजेल किंवा अनेक नागरिकांचे तीन ते चार बँकामध्ये खाते असते व त्यांचीही शंका असते कि आपल्या आपले आधार कोणत्या बँकेला लिंक आहे किंवा लिंकच नाही, तर आज आपण जाणून घेणार आहोत कि आपल्या आधार कार्ड नंबर ला आपली कोणती बँक लिंक आहे ते किंवा लिंक नाही ते ?
आवश्यक कागतपत्रे :- १ आधार कार्ड नंबर .
२ आधार कार्ड नंबर ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक .
३ OTP
Step #1. .आपल्या आधार कार्ड नंबर ला कोणती बँक लिंक आहे ते चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला .
आधार च्या ऑफिसिअल वेबसाईटला भेट द्यावी लागेल, त्यासाठी येथे .Click Here .क्लिक करा.

Step #2. त्या लिंक वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर वरील प्रकारचे पेज ओपन होतो ,
त्यानंतर My Aadhhar या बटनावर क्लिक करावे .

Step #3. त्यानंतर Aadhhar Services या कॉलम मधील Check Aadhaar Bank Linking Status या बटनावर क्लिक करावे व तुमच्या समोर खाली दिलेले पेज ओपन होईल .

Step#4. त्यानंतर आधार नंबर या ऑप्शन मध्ये तुमचा आधार नंबर टाका व त्या खालील Enter Security Code / कॅप्चर कोड इंटर करा , त्यानंतर तुमच्या आधार ला लिंक असणाऱ्या मोबाईल वर ६ अंकी OTP येतो व तो नंबर तेथे इंटर करा व लगेचच तुमच्या समोर < तुमच्या आधार कार्ड नंबर ला लिंक असणारी बँक व तिचे नाव तुम्हालां दिसेल व जर बँकेचे नाव आले नाही तर समजायचे कि आपल्या आधार ला कोणतीच बँक लिंक नाही , अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता .

धन्यवाद!
Comments are closed.