PM Kisan Update : शेतकऱ्यांना कधी मिळणार पुढचा 13 वा हप्ता? पाहा कधी येणार खात्यात पैसे? घरबसल्या हप्त्याची स्थिती तपासा..

PM Kisan 13th Installment Date 2022 : नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pm Kisan Samman Nidhi) ही भारत सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत, 2 हेक्टर (4.9 एकर) पेक्षा कमी जमीन असलेल्या लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते (Pm Kisan Samman Nidhi) या योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांना किमान उत्पन्न आधार म्हणून प्रतिवर्षी रु. 6,000/- रुपये मिळतात.

Free Flour Mill yojana maharashtra 2022
13वा हप्ता पाहिजे तर माहिती शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

PM Kisan Update : देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना 12 वा हप्ता मिळाल्यानंतर आता 13 वा हप्ता कधी मिळणार याची प्रतिक्षा लागली आहे.  केंद्र सरकारची पीएम किसान योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे. पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या या योजनेतील 12 व्या हप्त्याचे 2000 रुपये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आले आहेत.

तेराव्या हप्त्याचे पैसे कधी येणार?

पीएम किसानचा पुढील म्हणजेच 13 वा हप्ता (PM Kisan yojana 13th installment) लवकरच येणार आहे. शेतकऱ्यांना वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान, तर दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान दिला जातो. तर तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवले जातात. आता पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो.

Free Flour Mill yojana maharashtra 2022
13 व्या हप्त्याची स्थिती तपासा

घरबसल्या 13 व्या हप्त्याची स्थिती तपासा

1. 13 व्या हप्त्याची स्थिती पाहण्यासाठी, तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. आता लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा. किंवाच Beneficiary Status येथे क्लिक करा.
3. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
4. येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक किंवाच Registration Number टाका.
5. यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

Free Flour Mill yojana maharashtra 2022
खालील महत्वपूर्ण माहिती वाचा

उदा :- आत्तापर्यंत तुम्हाला किती हप्ते आलेले आहेत कोणत्या तारखेला व कोणत्या बँक खात्यात जमा झालेले आहे किंवाच तुम्हाला 12 वा हप्ता आलेला नसेल तर तो का आला नाही याचे कारण तेथे समजेल व पुढील हप्त्या साठी तुम्ही पात्र आहे की नाही म्हणजेच तुमच्या 13 व्या हप्त्याची स्थिती मध्ये FTO/ Fund Transfer Order जनरेट झाला असेल तर नक्कीच तुम्हाला 13 वा हप्ता मिळेल. वरील प्रमाणे प्रक्रिया करून तुम्ही हे सर्व तपासू शकता; धन्यवाद!


Scroll to Top