(PM-KISAN) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता पाहिजे असल्यास आजच करा हे काम; अन्यथा बँकेत हप्ता येणार नाही, कारण….

नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा माहे डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीतील तेराव्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी पी.एम. किसान योजनेतील पात्र लाभार्थी यांची बँक खाती आधारशी जोडणी करणे बंधनकारक केले असून सदर लाभ आधारशी सलंग्न बँक खात्यामध्येच प्राप्त होणार आहे. तथापि, अद्यापही ज्या लाभाच्यांनी बँक खाते आधारशी संलग्न केलेले नसेल अशा प्रलंबित लाभार्थ्याचे बँक खाते बँकेत जाऊन आधार कार्ड सोबत लिंक करून घ्या किंवाच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) खाती उघडण्याची कार्यवाही शासनाकडील सुचनांनुसार पोस्ट खात्याकडून करण्यात येत आहे. तसेच अशा प्रलंबित लाभाव्यांच्या याद्या त्या गावच्या संबंधित पोस्टमन, पोस्ट मास्तर यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत.

आत्ता Pm Kisan 2000 रु. हप्ते तुमच्या आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक आहे फक्त त्यातच जमा होणार ; लगेचच संगीतल्याप्रमाणे चेक करा कोणती बँक Link आहे , लिंक नसेल तर बँकेत जाऊन लिंक करा, नाहीतर हप्ता येणार नाही..,

तुमच्या आधार NPCI ला जे बँक अकाउंट लिंक असेल त्याच बँक अकाउंट मध्ये येथून पुढे 2000 रु. चा हफ्ता जमा होईल चेक करा तुमच्या आधार कार्डला कोणती बँक Link आहे . त्याअनुषंगाने सदर बाबत गावोगावी प्रचार प्रसिध्दी करणेसाठी खालील नमुद नमुन्यानुसार गावोगावी दवंडी देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे  व त्याबाबतचा अहवाल कार्यालयास सादर केला जाणार आहे.

हे देखील वाचा :- इथे क्लिक करून चेक करा तुमच्या आधार कार्डला कोणती बँक Link आहे ; स्टेप बाय स्टेप Aadhar Card 2022

“PM-KISAN योजनेयोजनेअंतर्गत तेराव्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी बँक खाती आधारशी जोडणी करणे बंधनकारक केले असुन सदर लाभ आधारशी सलंग्न बँक खात्यामध्येच प्राप्त होणार आहे. त्यानुसार अद्यापही ज्या लाभार्थ्याचे बँक खाते आधारशी जोडलेले नाही अशा लाभाथ्र्यांच्या याद्या आपल्या गावच्या पोस्टमन / पोस्टमास्तर यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत.

अशा प्रलंबित लाभार्थ्यांचे बैंक खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत उघडून घेण्याची कार्यवाही पोस्ट खात्याकडून करण्यात येत आहे. तरी ज्या लाभार्थ्याचे सदर यादीमध्ये नांव नमुद असेल फक्त अशाच लाभार्थ्यांनी संबंधित पोस्टमन / पोस्टमास्तर यांचेशी संपर्क साधुन दिनांक 01 ते 15 फेब्रुवारी 2023 दरम्यान आपले बँक खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत उघडुन घेण्यात यावे.”

तुमच्या आधार कार्डला कोणती बँक Link आहे पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.


Scroll to Top