PMC Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, (PMC) पुणे महानगरपालिका मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2023 (11:59 PM) आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पाहवी. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक व शेवटपर्यंत वाचा आणि अचूक अर्ज करा..,
पदाचे नाव : क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट), वैदयकीय अधिकारी / निवासी वैदयकीय अधिकारी, उप संचालक, पशुवैदयकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर, वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर, मिश्रक / औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर), अग्निशामक विमोचक/ फायरमन
पदसंख्या : एकूण 320 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) | 08 |
2 | वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी | 20 |
3 | उप संचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधिक्षक (झू) | 01 |
4 | पशु वैद्यकीय अधिकारी | 02 |
5 | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनियर सॅनिटरी इंस्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक | 20 |
6 | आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इंस्पेक्टर | 40 |
7 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 10 |
8 | वाहन निरीक्षक/व्हेईकल इंस्पेक्टर | 03 |
9 | मिश्रक/औषध निर्माता | 15 |
10 | पशूधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) | 01 |
11 | अग्निशामक विमोचक/फायरमन | 200 |
| Total | 320 |
शैक्षणिक पात्रता : खाली सविस्तर वाचा
पद क्र.1: MD (क्ष-किरण शास्त्र) किंवा MBBS, DMRD + 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: MBBS (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) पदव्युत्तर पदवी (ii) MVSc (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) BVSc (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिक) किंवा DAE/DME कोर्स (iii) RTO जड वाहन परवाना (iv) 03/05 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) D.Pharm (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशामक कोर्स (iii) MS-CIT

✅ पुणे महानगरपालिका भरतीचे अधिकृत नवीन शुद्धिपत्रक PDF पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
👉 या भरतीचा अचूक ऑनलाईन (Apply Online) अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
📑 या भरतीची अधिकृत PDF/ जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
इतका पगार मिळेल :
क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) – ६७७००-२०८७००
वैद्यकीय अधिकारी / निवासी वैद्यकीय अधिकारी – ५६१००-१७७५००
उपसंचालक – ४९१००-१५५८००
पशु वैद्यकीय अधिकारी (श्रेणी – 2) – ४१८००-१३२३०
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक – २३ : ६७७००-२०८७००
आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक (श्रेणी – 3) – ३५४००-११२४००
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – ३८६००-१२२८००
वाहन निरीक्षक – ३५४००-११२४००
मिश्रक / औषध निर्माता – २९२००-९२३००
पशुधन पर्यवेक्षक – २५५००-८११००
अग्निशामक विमोचक / फायरमन – १९९००-६३२००
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 एप्रिल 2023 (11:59 PM)

✅ पुणे महानगरपालिका भरतीचे अधिकृत नवीन शुद्धिपत्रक PDF पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
👉 या भरतीचा अचूक ऑनलाईन (Apply Online) अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
📑 या भरतीची अधिकृत PDF/ जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा.
उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात भरलेले तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी
उमेदवारणनी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.
वरील मुदत संपल्यानंतर सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
📑 शुद्धिपत्रक PDF पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
✅ अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
📑 भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
👉 ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा