Pmfme yojana 2022 :शेतकरी, बेरोजगारांना ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना; कसा करायचा अर्ज? पहा A to Z माहिती

Pmfme yojana सूक्ष्म अन्न उद्योग योजनेचा शुभारंभ : उपमुख्यमंत्री कचव प्रसाद मौर्य

>> योजनेचे नाव : पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग अपग्रेडेशन असे आहे. 2 मिनिटे वेळ काढुन या योजनेचा थोडक्यात सार समजून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ/ Video संपूर्ण पहावा. ??????

?? शेतकरी बंधुनो , आधी हा व्हिडिओ संपूर्ण पहावा ??

Pradhan Mantri Micro Food Processing Industry Scheme

शेतकरी मित्रांनो कोरोनाचा काळ हा सर्वांसाठीच अतिशय अवघड आणि दुःखदायक गेला आहे. यामध्ये भूमीवर अशा अनेक व्यक्ती आहे की त्यां व्यक्तींना आपले व्यवसाय किंवा नोकरी सोडावी लागली आहे. आणि ते कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगार झाले आहेत. याच कारणामुळे सरकारने आता नवीन योजना काढली आहे.

या योजनेचा लाभ पात्र असलेल्या आणि गरजू सर्व लोकांनी घ्यावा हाच आमचा उद्देश आहे.किती मिळणार अनुदान, कोण कोणते कागदपत्रे लागतात, Pmfme yojana 2022 या योजनेचा पात्र कोण असेल संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.

'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना'. (Pradhan Mantri Micro Food Processing Industry Scheme) तरुण, बेरोजगारांना नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची ही सुवर्णसंधी आहे. (Farmers scheme)
Pmfme yojana 2022

शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या शेतमालाला रास्त भाव मिळून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील तरुणांना, बेरोजगारांना स्वतःचे व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदान देणारी योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’. Pradhan Mantri Micro Food Processing Industry Scheme (लेख) तरुण, बेरोजगारांना नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची ही सुवर्णसंधी लाभणार आहे. (Farmers scheme) या योजनेचा लाभ घेऊन युवकांना आर्थिक संपन्नतेच्या दिशेने वाटचाल करता येऊ शकते.

केंद्र शासन सहाय्यित Pmfme yojana 2022 प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षात एक जिल्हा एक उत्पादन (ONE DISTRICT ONE PRODUCT) या धर्तीवर राबविली जाणार आहे. या योजने अंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत, कच्च्या मालाची खरेदी, सामायिक सेवा आणि उत्पादनांचे विपणन करण्यात मदत होऊ शकेल.

Farmers scheme :

‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’. (Pradhan Mantri Micro Food Processing Industry Scheme) तरुण, बेरोजगारांना नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

(Farmers scheme)

Kadba Kuti Yojana 2022 | कडबा कुट्टी मशीनसाठी ७५ टक्के अनुदान | अर्ज कसा व कोठे करायचा पहा A To Z सविस्तर माहिती त्वरित अर्ज करा

खाली ?? अजुन सविस्तर योजना वाचा

वैयक्तिक लाभार्थी : वैयक्तिक लाभार्थी, भागीदारी संस्था, बेरोजगार युवक, महिला, प्रगतीशील शेतकरी, मर्यादित भागिदारी संस्था (LLP) इत्यादी उद्योगामध्ये 10 पेक्षा कमी कामगार कार्यरत असावेत. अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकारी (प्रॉपरायटरी / भागीदारी) असावा. अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष व शिक्षण आठवी पास असावे. एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल. सदर उद्योगाला औपचारिक दर्जा प्राप्त करून घेण्याची तयारी असावी. पात्र प्रकल्पांना किमतीच्या किमान 10-40% लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरीत बँक मुदत कर्ज घेण्याची तयारी असावी.

मित्रांनो या Pmfme yojana 2022 योजनेचे भारत सरकार आणि राज्य यांच्यात 60:40 गुणोत्तर असेल आणि 60% केंद्र सरकार आणि 40% राज्य सरकार खर्च करेल. सुक्षम खाद्य उद्योग उन्नती योजना मे 2020-21 पासून सुरू करण्यात आली असून ती पुढील ५ वर्षे म्हणजे 2024,25 पर्यंत चालणार आहे.

मित्रांनो या Pmfme yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.अर्ज करण्याची लिंक, अटी, पात्रता आणि कागदपत्रे अशी संपूर्ण माहिती आम्ही खाली दिलेल्या लेखात दिली आहे.संपुर्ण लेख लक्षपूर्वक वाचा

या योजनेकरिता इतके मिळणार अनुदान

1) विपणन आणि ब्रँडिंग खर्चासाठी 50 टक्के अनुदान मिळणार.

2) 10 लाख पर्यंतच्या उद्योगासाठी 35 टक्के अनुदान मिळणार.

3) अन्नप्रक्रिया समर्थ नगर मध्ये असलेल्या महिलांना 40 हजार रुपये मिळणार.

Pmfme योजना आवश्यक कागदपत्रे 

1) आधार कार्ड  (Aadhar card)

2) उत्पन्नाचे प्रमाणपत्र (utpnnacha dakhla)

3) मोबाईल नंबर (Mobile Namber)

4) रहिवासी प्रमाणपत्र (rhivasi dakhla)

5) पासपोर्ट साईज फोटो (passport size photos)

6) बँक पासबुक(Bank Passbook)

Mahatma Jyotiba Phule Jan Yojana 2022 | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना | या योजनेमध्ये 771 उपचार व शस्त्रक्रिया मोफत, पहा A To Z कोणत्या आहेत त्या

Pmfme योजनेसाठी कोण पात्र ठरेल

● वय 18 वर्षांपेक्षा जास्त आसवे.

● अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणे.

● सदर योजनेचा लाभ हा कुटुंबातील एकच व्यक्ती घेऊ शकतो.

विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असणारे केंद्र (Incubation Centre ) : या केंद्रामध्ये एका किंवा समान पध्दतीच्या अनेक उत्पादनांची हाताळणी केली जाईल. लहान युनिट्सना भाडेतत्वावर या केंद्राचा वापर त्यांच्या उत्पादनाची प्रक्रिया करण्यासाठी करता येईल. तसेच या केंद्राचा वापर काही प्रमाणात प्रशिक्षणासाठी होईल. हे केंद्र व्यावसायिक तत्वावर चालविले जाईल.

इनक्युबेशन सेंटरसाठी निधी :- शासकीय संस्था- 100% निधी दिला जाईल. खाजगी संस्था – 50% निधी योजने अंतर्गत दिला जाईल व उर्वरीत रक्कम संस्थेची असेल. आदिवासी क्षेत्रातील खाजगी संस्था, उत्तर – पूर्व राज्ये व मागास जाती जमाती प्रवर्गासाठी 60% निधी योजने अतर्गत दिला जाईल व उर्वरीत रक्कम संस्थेची असेल.

ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी अनुदान : ब्रँडिंग व मार्केटिंगच्या दृष्टीने सहाय्य करण्यासाठी उत्पादनाचे सामाईक ब्रँड व सामाईक पॅकेजिंग निर्माण करणे व उत्पादनाचे प्रमाणिकरण करून उत्पादित मालाची विक्री करणे. ब्रँडिंग व पॅकेजिंगसाठी एकूण खर्चाच्या 50% रक्कम सहाय्य म्हणून देय राहिल. यासाठीची कमाल निधी, मर्यादा केंद्र शासनाकडून विहीत करण्यात येईल.

Pmfme योजनेचा अर्ज कसा करायचा पहा

सूचना : या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर वर जाऊन तेथे अचूक फॉर्म भरून सुद्धा लाभ घेऊ शकता.

???????

https://pmfme.mofpi.gov.in/pmfme/#/Home-Page

/https://www.mofpi.gov.in/

   

या योजनेच्या काही महत्त्वाच्या बाबी खालील प्रमाणे

1) केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षाचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. प्रशिक्षण, प्रशासकीय सहाय्य,एमआयएस, योजनेची प्रसिद्धी यासाठी होणारा खर्च देखील केंद्र सरकार करणार आहे.

2) मित्रांनो या योजनेसाठी भारत सरकार 60 टक्के तर राज्य सरकार 40 टक्के खर्च करणार आहे.

3) केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग अपग्रेडेशन योजनेअंतर्गत देशातील बेरोजगार नागरिकांना मदत दिली जाणार आहे.

4) मित्रांनो ही योजना 2020-21 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेचा लाभ हा 2024-25 पर्यंत तुम्हाला घेता येणार आहे.

???????

https://www.mofpi.gov.in/

https://www.mofpi.gov.in/

लाभार्थ्यांना प्रशिक्षण : या योजने अंतर्गत कर्ज मंजुरी झालेल्या लाभार्थ्यास 50 तासांचे प्रशिक्षण तर अन्न व प्रक्रिया उद्योगांमध्ये कार्यरत कामगार यांना 24 तासांचे प्रशिक्षण निवड केलेल्या जिल्हा स्तरीय प्रशिक्षण संस्थेत देण्यात येते.

अर्जासाठी ऑनलाईन पोर्टल : वैयक्तिक व गट लाभार्थ्यांसाठी – http://www.pmfme.mofpi.gov.in, बीजभांडवलासाठी – ग्रामीण भागासाठी http://www.nrim.gov.in, आणि शहरी भागासाठी http://www.nulm.gov.in या संकेतस्थळांवर अर्ज भरता येईल.

स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी एक जिल्हा एक उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे. स्थानिक उत्पादने ही आपली केवळ गरजच नाही, तर आपली जबाबदारीही आहे. त्यामुळे तरुणांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी अर्ज करावेत.

उद्दिष्ट : लघुउद्योजकांना सबसिडी/ अनुदान लाभ महसूल वाढवणे.आणि गरजू लोकांना मदत म्हणून या योजनेचा विस्तार केला आहे.

येथे करा संपर्क:

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ठाणे जिल्हास्तरावर संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्हा स्तर श्री. मोहन वाघ – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी- 9423176095, श्री. दिपक कुटे, कृषि उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय ठाणे – 9833055417, श्री. दशरथ घोलप, तंत्र अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, ठाणे- 9422132315, उपविभाग स्तर – श्री ज्ञानेश्वर पाचे अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी कल्याण – 7758983124, तालुका स्तरावर कल्याणचे तालुका कृषि अधिकारी श्री. कुमार जाधव 9665116650, उल्हासनगरचे तालुका कृषि अधिकारी श्री. विठ्ठल बांबळे – 9423376352, भिवंडीचे तालुका कृषि अधिकारी श्री. गणेश बांबळे 9423213202, शहापूरचे तालुका कृषि अधिकारी श्री. अमोल आगवन 8329922303, मुरबाडचे तालुका कृषि अधिकारी श्री. नामदेव धांडे 9404716907 यांच्याशी संपर्क साधता येईल.

स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी एक जिल्हा एक उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे. स्थानिक उत्पादने ही आपली केवळ गरजच नाही, तर आपली जबाबदारीही आहे. त्यामुळे तरुणांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी अर्ज करावेत.

Shelipalan Shed Bandhkam Anudan Yojana 2022 | ग्रामसमृद्धी शेळीपालन शेड बांधकाम अनुदान योजना अर्ज सुरु | पहा नियम, अटी, कागदपत्रे अर्ज कसा करायचा A To Z माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

Comments are closed.


Scroll to Top