Post office insurance yojana 2022 : 299 आणि 399 रुपया मध्ये 10 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळणार | पहा कोणकोणता फायदा होणार ,आपण या योजनेचा नक्कीच लाभ घ्यावा..

तर याच योजनेविषयी माहिती आज आपण आपल्या या पोस्टमध्ये घेणार आहोत.

Post office yojana 2022

term insurance : भारतीय डाक विभाग Post office insurance scheme अगोदर फक्त टपालाचे ने- आन करण्यासाठीच वापरात येत होता. परंतु पत्राची जागा मोबाईल आणि इतर साधनाने घेतल्यामुळे भारतीय वाघाला घरघर लागली होती. परंतु भारतीय डाक विभाग बंद होऊ नये म्हणून केंद्र शासनाने भारतीय डाक विभागात मध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले. त्यानुसार पोस्ट पेमेंट बँक, तसेच शेतकरी आणि छोटे नोकरदार यांच्यासाठी आवश्यक असणारे विविध विमा योजना चालू केल्या.

मित्रांनो सदर योजना 100 % खरी असून योजना महाराष्ट्रातील सर्व लोकांना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा घेण्यासाठी संपूर्ण लेख लक्षपूर्वक वाचा

term insurance सर्व प्रकारचे अपघात सर्प दंश ,फरशी वरून घसरून पडणे , पाण्यात पडणे, गाडी वरील एक्सीडेंट, असे सर्व अपघात यात कव्हर होतात.

अपघाती विमा फक्त 399 मध्ये 10 लाख चा विमा ,ऑफिस विमा योजना लगेच अर्ज करा ;वय18 ते 62 सर्वांना 399 एकच वार्षिक हप्ता

Post office vima 2022
Post office insurance scheme

फक्त रुपये 399 भरून तुम्ही दहा लाख रुपयांचा अपघाती विमा Post office insurance yojana योजनेअंतर्गत उतरू शकता. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा ही 18 ते 65 असणाऱ्या नागरिकांसाठी आहे. सदर योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला पोस्टमध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता.

ह्या योजना पहा ;- नवीन पोल्ट्री फार्म कर्ज 2022 | कुक्कुटपालन व्यवसायासाठी कर्ज कसे घ्यावे | Poultry Farm Loan In Marathi पहा सविस्तर माहिती

योजनेची वैशिष्ट्ये

अपघाती मृत्यू मिळणार 10 लाख रुपयेकायमचे अपंगत्व आल्यास मिळणार दहा लाख रुपये.

कायमचे अपंगत्व आल्यास मिळणार दहा लाख रुपये.

दवाखान्याचा खर्च 60000 हजार रुपये

मुलांचे शिक्षण खर्च 1 लाख रुपये

दवाखान्यात ऍडमिट असेपर्यंत दररोज 1 हजार रुपये

ओपीडी खर्च 30000 रुपये

अपघाताने पॅरालिसिस झाल्यास दहा लाख रुपये

कुटुंबाला दवाखाना प्रवास खर्च 25 हजार रुपये

Post Office Accident Guard Policy Scheme


1. अपघाती मृत्यु – 10 लाख

2. कायमचे अपंगत्व – 10 लाख

3. दवाखान्याचा खर्च 60 हज़ार रुपये

4. मुलाच्या शिक्षनासाठी खर्च – 1लाख रुपयापर्यंत प्रती मुल (जास्तीत जास्त 2 मुले

5. अमिट असेपर्यंत दररोज़ 1,000 रुपये (10 दिवस)

6. OPD खर्च 30000

7. अपघाताने पॅरालीसीस झाल्यास १० लाख

8. कुटुंबाला दवाखाना प्रवासखर्च- 25000

9. वेटिंग पीरीयड नाही

Post office yojana


महत्त्वाची वैशिष्ट्ये

• पर्याय 1399rs

• अपघाती मृत्यू – 10,00,000 चे संरक्षण

• कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व १०,००,००० चे संरक्षण अपघातामुळे अवयव निकामी होणे आणि पक्षपात होणे- १०,००,००० चे संरक्षण

• अपघातासाठी करावा लागणारा वैद्यकीय खर्च अंतररुग्ण (आयापिडी ) – १०,००० पर्यंत किंवा वास्तविक खर्च यापैकी जे कमी असेल तो


“Post Office Accident Guard Policy Scheme”


• अपघातासाठी वागणारा वैद्यकीय खर्च बाह्य रुग्ण (ओपीडी) – 30,000 पर्यंत निश्चित किंवा वास्तविक खर्च यापैकी जो कमी असेल तो

• शिक्षणासाठी लाभ रुग्णालयामधे दाखल असताना दररोजची रोख रक्कम दररोज श,000, 10 दिवस ( एक दिवस वजा केला जाईल)
कुटुंबाच्या वाहतुकीचा फायदा 25,000 किंव्हा वास्तविक जो कमी असेल तो

• अंत्यसंस्कारासाठी लाभ 5,000 किंव्हा वास्तविक यापैकी जो कमी असेल तो अपघातामुळे होणाऱ्या शारीरिक तसेच आर्थिक अडचणींसाठी ह्या सर्वकष अपघात संरक्षणाच्या साह्याने तयार रहा.

वरील प्रमाणे सुविधा या सदर योजनेअंतर्गत Post of office insurance scheme मिळणार असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभ धारकाचे वय 18 ते 65 असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी पोस्टमध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता.

भारतीय डाक विभाग अगोदर फक्त टपालाचे Post office insurance scheme ने- आन करण्यासाठीच वापरात येत होता. परंतु पत्राची जागा मोबाईल आणि इतर साधनाने घेतल्यामुळे भारतीय वाघाला घरघर लागली होती. परंतु भारतीय डाक विभाग बंद होऊ नये म्हणून केंद्र शासनाने भारतीय डाक विभागात मध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले. त्यानुसार पोस्ट पेमेंट बँक, तसेच शेतकरी आणि छोटे नोकरदार यांच्यासाठी आवश्यक असणारे विविध विमा योजना चालू केल्या.

सदर योजनेची अधिक माहिती व लाभ घेण्यासाठी जवळच्या post office शी संपर्क करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Post office insurance scheme

इथे वाचा :- Sheli Palan Yojana 2022 | अहिल्यादेवी शेळी,मेंढी पालन अनुदान योजना | नवी योजना शासन निर्णय PDF पहा.

Personal Toilets Scheme 2022 | वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज सुरु ; 12000 रु. अनुदान असा करा अर्ज स्टेप बाय स्टेप..,

ही योजना महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी लागू आहे म्हणून सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांना ही महत्वाची माहिती शेर करा

Comments are closed.


Scroll to Top