Poultry Farming benefits : वर्षभरात 252 अंडी देणारी ही कोंबडी पाळा; ही बँक देत आहे 1.60 लाखांच कर्ज व सरकारी 75% अनुदान..

कुक्कुट पालन प्रोत्साहन आणि अंडी उत्पादन माहिती : नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांचे घर म्हटले की पशुसंगोपन आलेच मुख्यतः गाई, म्हशी, शेळ्या अणि कुक्कुट पालन हे घरो घरी सांभाळून त्यातून शेतीला पूरक अर्थार्जन देतात।
या पैकी कुक्कुट पालन हा अतिशय सोप्पा कमी खर्चात कमी जागेत अणि कमी कष्टात करण्यासारखा व्यवसाय.
त्यातल्या त्यात, ब्रॉयलर पेक्षा गावरान कोंबडी पालन किंवा परसातील कुक्कुटपालन या विषयांमध्ये पशुपालक मित्रांनी भरपूर उत्साह दाखवला आहे. यात नियमित उत्पन्न देणारा गावरान अंडी उत्पादन हा उपव्यवसाय किंवा जोडधंदा देखील भरपूर चर्चेत आहे. अनेक शेतकरी या विषयी माहिती विचारत आहेत त्यांच्यासाठी हां लेख.

Reliance jio jobs for freshers
योजना शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

Poultry Farming Yojana 2022 : पोल्ट्री फार्म किंवा कुक्कुटपालन व्यवसाय आपल्या देशात खूप वेगाने वाढत आहे, कुक्कुटपालन व्यवसाय करताना शासन सुद्धा आपल्याला अनेक योजनांच्या माध्यमातून चांगली मदत करत आहे. जर खरचच तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर खाली दिलेली माहिती शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावी..

अंडी-उत्पादनासाठी कोंबड्यांच्या जाती : जेव्हा आपन गावरान अंडी उत्पादनाचा विचार करतो तेव्हा काही विशिष्ट जाती आपल्या डोळ्यांन समोर येतात त्यापैकी – प्लायमाउथ रॉक कोंबडी  व RIR ( ऱ्होड आइलैंड रेड ) (वजन वाढ धीम्या गतीने 6 महिन्यानंतर अंडी उत्पादन सुरु एका चक्रात 220 ते 252 अंडी उत्पादन सर्वोत्कृष्ट लेयर)
– ब्लैक अस्ट्रॉलॉर्प (सर्वोत्कृष्ट बहुपयोगी ब्रीड 3 महिन्यात 2 किलो पर्यन्त वाढ अणि एका चक्रत 160- 200 अंडी उत्पादन)

Reliance jio jobs for freshers
योजना शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

– ग्रामप्रिया 180 ते 200 अंडी
– देहलम रेड 200 ते 220 अंडी प्रती वर्ष उत्पादन
– गिरिराज (2 महिन्यात 1 किलो वजन वाढ अणि एक अंडी चक्रात 150 अंडी उत्पादन)
– वनराज (2 महिन्यात 1 किलो वजन वाढ अणि एका अंडी चक्रात 120 ते 160 अंडी उत्पादन)
– कड़कनाथ (औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध देशी वाण, धीमी वजन वाढ, परंतु पौष्टिक. 5 महिन्यात 1 किलो वाढ अणि एक चक्रात 60 ते 80 अंडी उत्पादन.) ह्या जाती अतिशय काटक असून उत्तम रोगप्रतिकार शक्ति अंगभूत असलेल्या आहेत.

व्यवसाय कसा सुरू कराल : मुळात हा व्यवसाय मुक्त गोठ्या मधेच गायी-म्हैशी सोबत केला जाऊ शकतो, त्या साठी वेगळे काही करायची गरज नाही. देशी किंवा गावरान क्रॉस जाती ह्या अतिशय काटक अणि उत्तम रोगप्रतिकार क्षम असतात.
कुक्कुट पालन करत असताना जातीची निवड ही तुम्ही कोणत्या मार्केट साठी व्यवसाय करू इच्छिता यावर अवलंबून आहे . मुख्य करून अंडी आणि मांस उत्पादन हे उद्दिष्ट असू शकते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार व सरकारी बँका आपल्याला मदत करत आहेत.

Reliance jio jobs for freshers
असा अर्ज करावा

सरकारकडून अनुदान व बँकेकडून कर्ज कसे घ्यावे :- POCRA योजनेचा हेतु / अनुदान : ही योजना महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांना शेतीला पूरक असा लघु उद्योग म्हणून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांची प्रगती व्हावी हा आहे. या योजनेत 75% अनुदानावर जास्तीत जास्त 12750 रुपये अनुदान मिळेल. शेतकऱ्यांना  (POCRA) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पोकरा या योजनेअंतर्गत हा लाभ दिला जाणार आहे. योजनेचा कालावधी 1 वर्षाचा असेल या योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेऊन अचूक अर्ज करण्यासाठी :->> येथे क्लिक करावे

किंवाच :- bank of maharashtra Poultry Farming Scheme : शेतकऱ्यांना महाराष्ट्र बँकेकडून मिळणार नवीन पोल्ट्री फार्म व कुक्कुटपालन साठी 1.60 ते रु. 10 खांपर्यंत कर्ज व अनुदान; या योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेऊन अचूक अर्ज करण्यासाठी :->> येथे क्लिक करावे धन्यवाद!


Scroll to Top