Pune Mahanagarpalika Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका संचलित उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक व विशेष मुलांच्या शाळांसाठी” पदांच्या 153 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2023 आहे.
✍️ पदाचे नाव – उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक ✍️ पद संख्या – 153 जागा 📑 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) ✈️ नोकरी ठिकाण – पुणे 👉🏻 अर्ज पद्धत्ती – समक्ष ✈️ अर्ज पाठविण्याचा पत्ता – उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक 💁🏻♂️ शिक्षक – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे ०५ 👆🏻 विशेष शिक्षक – विशेष मुलांची शाळा, मनपा शाळा क्र १४ मुलांची, काँग्रेस भवनमार्ग, शिवाजीनगर, पुणे ५ ⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 ऑगस्ट 2023 🌐 अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक
माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रधारक व शिक्षणशास्त्र पदविका (डी. एड/बी. एड) उर्दू माध्यम, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण.अ) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.ब) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणानुक्रमे अन्य उमेदवारांना संधी देण्यात येईल.
विशेष शिक्षक
माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र धारक व बौद्धिक अक्षम प्रवर्गातील प्रशिक्षित पदविका, डी.एस.ई. (आय डी) व आर सी आय नोंदणी प्रमाणपत्र धारक.
इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक
१) इयत्ता १ली ते १२ वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड./बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण२) इयत्ता १ली ते १० वी पर्यंत इंग्रजी, १२वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण३) इयत्ता १ली ते १० वी मराठी अथवा इतर माध्यमातून व १२वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड./ बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण४) इयत्ता १ली ते १२ वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण अ) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. च) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणानुक्रमे अन्य उमेदवारांना संधी देण्यात येईल.
How To Apply For Pune Municipal Corporation Recruitment 2023 या पदासाठी उमेदवारांना अर्ज समक्ष दिलेल्या पत्त्यावर सदर करावे. वरील सर्व पदांकरिता शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झालेच्या दिनांकापासून ५ दिवसांपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११.०० ते २.०० या वेळेपर्यंत अर्ज सदर करावे. उमेदवाराने सादर करावयाचा विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयामार्फत वरील ठिकाणीच देण्यात येईल. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2023 आहे. वेळेनंतर आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
aaplesarkars.com वेबसाइटवर दिसणारी सर्व सामग्री कॉपीराइट कायदा, 1957 अंतर्गत कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे, तुम्ही आमची माहिती, लोगो व वेबसईटवरील इमेजस कॉपी, पुनरुत्पादन, वितरण, प्रकाशित, प्रदर्शित, प्रदर्शन, सुधारित, व्युत्पन्न कार्य तयार करू शकत नाही. वेबसाइटवरील लेख लिंकद्वारे शेअर करू शकता.