RMGS Bharti 2023 Details : नमस्कार मित्रांनो, रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याणकारी संस्था अंतर्गत “कनिष्ठ वेळ रक्षक, कनिष्ठ सहाय्यक आणि कल्याण अधिकारी” पदांच्या एकूण 3190 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.
✍️ पदाचे नाव – कनिष्ठ वेळ रक्षक, कनिष्ठ सहाय्यक आणि कल्याण अधिकारी
✍️ पदसंख्या – 3190 जागा
पदाचे नाव पद संख्या :
कनिष्ठ वेळ रक्षक – 1676 पदे
कनिष्ठ सहाय्यक – 908 पदे
कल्याण अधिकारी – 606 पदे
✅️ शैक्षणिक पात्रता –
निष्ठ वेळ रक्षक – किमान 10 वि पास आवश्यक कनिष्ठ सहाय्यक – किमान 12 वि पास किंवा समकक्ष ऊत्तीर्ण आवश्यक कल्याण अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी ऊत्तीर्ण आवश्यक
💁🏻♂️ रेल्वे गुड्स शेड कामगार संघटने अंतर्गत ३१९० जागेची मेगाभरती ची PDF जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा
✈️ नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
💁🏻♂️ वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
अर्ज शुल्क –
PwBD / महिला / ट्रान्सजेंडर / माजी सैनिक उमेदवार आणि अनुसूचित जाती/जमाती/अल्पसंख्याक समुदाय/मागासलेले उमेदवार वर्ग – रु. 500/-
इतर सर्व उमेदवारांसाठी – रु. 750/-
वेतनश्रेणी – कनिष्ठ वेळ रक्षक – Rs.28,000/- per month कनिष्ठ सहाय्यक – Rs.34,000/- per month कल्याण अधिकारी – Rs.40,000/- per month
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2023
अधिकृत वेबसाईट – rmgs.org

💁🏻♂️ रेल्वे गुड्स शेड कामगार संघटने अंतर्गत ३१९० जागेची मेगाभरती ची PDF जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा
How To Apply For RMGS Online Application Form 2023
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
- उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना rmgs.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरात : https://shorturl.at/arAH4
👉 ऑनलाईन अर्ज करा : https://shorturl.at/BRT36
✅ अधिकृत वेबसाईट : rmgs.org