sarkari Yojana List 2022 : ग्रामपंचायत, पंचायत समिती विभाग योजनांची नवीन यादी पहा; 100 पेक्षा जास्त सरकारी योजना..

Maharashtra Gram Panchayat / jilha parishad Yojana List 2022 : नमस्कार शेतकरी बंधूंनो , महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी  विविध योजना सुरु असतात. परंतु खूप कमी शेतकरी बांधवाना या योजनांचा लाभ मिळत असतो. अनेक शेतकरी बांधव केवळ माहिती नसल्यामुळे या शेतकरी सरकारी योजनांचा लाभ घेवू शकत नाहीत. शेतकरी अनुदान योजना किंवा महाराष्ट्र शासन कृषी योजना विषयी अधिक चांगल्या प्रकारे जागृती होणे गरजेचे आहे.

grampanchayat yojana 2022 in maharashtra  ग्रामपंचायत विभाग योजनांची यादी 2022
grampanchayat yojana 2022 in maharashtra 

Gram Panchayat Yojana List 2022 : तसेच खाली दिलेल्या योजना सविस्तर वाचा, या योजनांचा लाभ तुम्ही तालुका / जिल्हा पंचायत समिती या स्तरावर विभाग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घेऊ शकता.

विभाग क्र.१}  पशु संवर्धन विभाग (जिल्हा परिषद)

१) मैत्रीण या योजने अंतर्गत महिलांना ५०% अनुदानावर १ म्हैस पुरवठा करणे.किंवा गाय पुरवठा करणे.

२) जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजने अंतर्गत अनुदान मुक्त संचार गोठा तयार करण्यासाठी १५ हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान.

३) जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजने अंतर्गत अनुदान तुम्ही खरेदी केलेल्या मिल्किंग मशीनसाठी १५ हजार रुपयांच्या मर्यादेत.

खाली आणखी योजना वाचा

४) जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजने अंतर्गत अनुदान १५ मेट्रिक टन क्षमतेचे मुरघास युनिट तयार करण्यासाठी तुम्हाला १५ हजार रुपयांच्या मर्यादेत.

५) जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजने अंतर्गत अनुदान किमान १० रबर मॅट खरेदीसाठी तुम्हाला १५ हजार रुपयांच्या मर्यादेत. 

६) ७५% अनुदानावर पशुपालकास एक बैलजोडी पुरवठा करणे आपल्याला खुल्या बाजारातून केलेल्या बैलजोडी खरेदीसाठी ७५% अनुदान.

खाली आणखी योजना वाचा

विभाग क्र.२}  महिला बालकल्याण विभाग (जिल्हा परिषद)

१) ग्रामीण भागातील महिलांना व्यवसाईक वस्तू  तसेच जीवनावश्यक वस्तू पुरविणे यासाठी १२,५०० रुपये किंवा कमी रकमेच्या आपण खरेदी केलेल्या पीठ गिरणीसाठी ९० % अनुदान.

२)  ग्रामीण भागातील महिलांना व्यवसाईक वस्तू  तसेच जीवनावश्यक वस्तू पुरविणे यासाठी ७,३०० रुपये तसेच किंवा कमी रकमेच्या आपण खरेदी केलेल्या शिलाई मशीन साठी ९०% अनुदान.

३) क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले इयत्ता ७ वी ते १२ पास मुलींना संगणक प्रशिक्षण यासाठी कमाल मर्यादेत  ४,००० रुपये अनुदान. 

४) पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींना आर्थिक मदत – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींना इ. १२ वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी रु. ५,०००/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

खाली आणखी योजना वाचा

५) इयत्ता ५ वी तील मुलींना  सायकल पुरविणे.- ग्रामीण व दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या ५ वी च्या विद्यार्थ्यांना सायकल खरेदीसाठी ४५००/- रुपये अनुदान मिळेल.

६) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींना आर्थिक मदत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींना इ. १२ वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी रु. ५,०००/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

विभाग क्र.३}  कृषी विभाग (जिल्हा परिषद) ७५% अनुदानावर

टीप :- कृषी विभागाच्या maha DBT पोर्टल वरील 30 पेक्षा जास्त योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु आहेत..,

 १)  शेतकऱ्यांना सुधारित औजारे व साहित्य पुरवठा करणे आपण खरेदी केलेल्या ५ एच. पी. डीझेल इंजिन पंपसंच. , येथे वाचा ..

२) शेतकऱ्यांना सुधारित औजारे व साहित्य पुरवठा करणे आपण खरेदी केलेल्या २० किलो क्षमतेचे प्लास्टिक क्रेट करिता (जास्तीत जास्त ३० नग).

३) शेतकऱ्यांना सुधारित औजारे व साहित्य पुरवठा करणेआपण खरेदी केलेल्या प्लास्टिक ताडपत्री (प्ल्रास्तिक ताडपत्री हुक जॉईंट ६X६ मीटर).

खाली अजून वाचा

४) शेतकऱ्यांना सुधारित औजारे व साहित्य पुरवठा करणेआपण खरेदी केलेल्या २.५ इंची पीव्हीसी पाईप करिता (जास्तीत जास्त २० पाईप / १२० मीटर).

५) शेतकऱ्यांना सुधारित औजारे व साहित्य पुरवठा करणे आपण खरेदी केलेल्या ३.० इंची पीव्हीसी पाईप करिता (जास्तीत जास्त २० पाईप / १२० मीटर).

६) शेतकऱ्यांना सुधारित औजारे व साहित्य पुरवठा करणे आपण खरेदी केलेल्या एचडीपीइ पाईप (क्लिपविरहित).

खाली अजून वाचा

७) शेतकऱ्यांना सुधारित औजारे व साहित्य पुरवठा करणे आपण खरेदी केलेल्या ट्रॅक्टरचलित दोनफाळी सरी रीजर.

८) शेतकऱ्यांना सुधारित औजारे व साहित्य पुरवठा करणे आपण खरेदी केलेल्या बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेपंप करिता.

९) शेतकऱ्यांना सुधारित औजारे व साहित्य पुरवठा करणे आपण खरेदी केलेल्या हॉरिझॉन्टल ट्रिपल पिस्टन स्प्रेपंप (ऑइल इंजिन सह).

१०) शेतकऱ्यांना सुधारित औजारे व साहित्य पुरवठा करणे आपण खरेदी केलेल्या हॉरिझॉन्टल ट्रिपल पिस्टन स्प्रेपंप (ऑइल इंजिन सह).

११) शेतकऱ्यांना सुधारित औजारे व साहित्य पुरवठा करणे आपण खरेदी केलेल्या ३ एच. पी. ओपनवेल विद्युत मोटार पंपसंच.

१२) शेतकऱ्यांना सुधारित औजारे व साहित्य पुरवठा करणे,आपण खरेदी केलेल्या ५ एच. पी. ओपनवेल विद्युत मोटार पंपसंच.

१४) शेतकऱ्यांना सुधारित औजारे व साहित्य पुरवठा करणेआपण खरेदी केलेल्या इलेक्ट्रिक कडबाकुट्टी यंत्र मोटारसह (हॉरीझोंटल मॉडेल).

१५) नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे आपण खरेदी केलेल्या गिर, थारपारकर किंवा साहिवाल जातीच्या गाईच्या किमतीच्या ७५% किंवा ४५ हजार यांपैकी जी रक्कम कमी असेल ती आपल्याला अनुदान म्हणून मिळेल.

१५) नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे आपल्याला नैसर्गिक शेतीबाबत प्रोत्साहन मिळावे यासाठी कृषी विभाग आपल्यासाठी शेतकरी प्रशिक्षण / अभ्यास दौरा आयोजित करेल.

१६) नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे नैसर्गिक शेतीबाबत प्रोत्साहन मिळावे यासाठी कृषी विभाग आपल्याला १० बाय ३ बाय २ फूटाच्या गांडूळ खत निर्मिती संयंत्रासाठी अर्थसहाय्य करेल आणि सोबतच व्हर्मीकल्चर म्हणजेच गांडूळ सुद्धा पुरवेल.

१७) नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे नैसर्गिक शेतीबाबत प्रोत्साहन मिळावे यासाठी कृषी विभाग आपल्याला जैविक खते आणि जैविक कीडनाशकांसाठी अर्थसहाय्य करेल.

१८) नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे नैसर्गिक शेतीबाबत प्रोत्साहन मिळावे यासाठी कृषी विभाग आपल्याला बायोडायनामिक खत युनिटसाठी प्रोत्साहनपर अनुदान देईल.

१९) नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे नैसर्गिक शेतीबाबत प्रोत्साहन मिळावे यासाठी कृषी विभाग आपल्याला सेंद्रिय शेतीमाल उत्पादन प्रमाणीकरण करण्यासाठी अनुदान देईल

२०) नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे नैसर्गिक शेतीबाबत प्रोत्साहन मिळावे यासाठी कृषी विभाग आपल्याला हिरवळीच्या खतांसाठी अनुदान देईल.

२१) अपारंपरिक उर्जास्त्रोत निर्माण करणे व सौर प्रकल्प कार्यान्वित करणे / सौर पथदीप दुरुस्ती करणे.आपण खरेदी केलेल्या २०० लिटर प्रतिदिन क्षमतेच्या सोलर वॉटर हिटर संयंत्रासाठी आपल्याला ५०% अनुदान मिळेल.

विभाग क्र.४} समाज कल्याण विभाग, (जिल्हा परिषद)

१) मागासवर्गीयांना जीवनोपयोगी / व्यवसायभिमुख वस्तूंचा पुरवठा करणे रुपये १२,५००/- किंवा त्यापेक्षा कमी रक्कमेच्या आपण खरेदी केलेल्या पिठ गिरणीसाठी आपल्याला १०० टक्के अनुदान.

२) मागासवर्गीयांना जीवनोपयोगी / व्यवसायभिमुख वस्तूंचा पुरवठा करणे रुपये ७,३००/- किंवा त्यापेक्षा कमी रक्कमेच्या आपण खरेदी केलेल्या शिलाई मशीनसाठी आपल्याला १०० टक्के अनुदान.

३) मागासवर्गीयांना जीवनोपयोगी / व्यवसायभिमुख वस्तूंचा पुरवठा करणेरुपये १९,०००/- किंवा त्यापेक्षा कमी रक्कमेच्या आपण खरेदी केलेल्या २ शेळ्या आणि १ बोकड यांसाठी आपल्याला १०० टक्के अनुदान मिळेल. उस्मानाबादी अथवा संगमनेरी जातीच्या पैदासक्षम शेळी आणि बोकडांची आपण खरेदी करू शकता. प्रती शेळी ६,०००/- आणि प्रती बोकड ७,०००/-.

या योजनांचा अर्ज कोठे करता येईल.

तुमच्या जिल्ह्याच्या किंवाच तालुक्याच्या योजना विभाग अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा , ( उदा: कृषी विभाग (जिल्हा परिषद) – तालुका कृषि अधिकारी ) त्यांच्या सोबत या योजनांबाबत चर्चा करावी , या योजनांमधील कोणती योजना सध्या तुमच्या जिल्हयासाठी सुरु आहे हे त्यांना विचारावे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेच्या लाभासाठी अर्ज करावा.

महाराष्ट्र चालू सरकारी योजना यादी पाहण्यासाठी <<- येथे क्लिक करा

टीप :-> शेतकरी बंधूंनो , वरील योजनांमध्ये काही प्रमाणात बदल देखील असू शकतो , तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या योजनांमधील काही योजना कार्यरत सुद्धा नसतील; म्हणून या योजना वाचल्यानंतर सर्वांत आधी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या किंवाच तालुक्याच्या योजना विभाग अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा , त्यांच्या सोबत या योजनांबाबत चर्चा करावी , या योजनांमधील कोणती योजना सध्या तुमच्या जिल्हयासाठी सुरु आहे हे त्यांना विचारावे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेच्या लाभासाठी अर्ज करावा. याची नोंद घ्यावी.

सूचना- वरील योजना ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.


Scroll to Top