SBI SCO Recruitment : भारतीय स्टेट बँकेत 439 जागांसाठी नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा, ही आहे शेवटची तारीख ?

SBI SCO Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया या नामांकित बँकेकडून नवीन पदाची भरती निघालेली असून याची अधिकृत अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. असिस्टंट मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, चीफ मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर, सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर या विविध पदानुसार इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2023 देण्यात आलेली आहे.

SBI SCO Recruitment

🔔 पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, चीफ मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर, सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर

🔔 एकूण पदसंख्या : 439

📚 शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
नमूद सर्व पद(i) B.E/B.Tech/M.Tech/MSc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/सॉफ्टवेयर)/MBA/MCA  (ii) 02/05/08/10 वर्षे अनुभव

💁 वयोमर्यादा : विविध पदासाठीची वयोमर्यादा खालीलप्रमाणे 👇

  • पद क्र.1: 32 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3: 38 वर्षांपर्यंत
  • पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
  • पद क्र.5: 42 वर्षांपर्यंत
  • पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत
  • पद क्र.7: 38 वर्षांपर्यंत

💰 पगार/वेतनश्रेणी : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतनश्रेणी देण्यात येईल.

✈️ नोकरी ठिकाण : नवी मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चंदीगड & तिरुवनंतपुरम

💰 अर्जासाठी शुल्क : खुला प्रवर्ग/ओबीसी/ इडब्ल्यूएस – रु. 750/- (एससी/एसटी/अपंग : फीस नाही)

🌐 अर्जाची पद्धत : आँनलाईन

📅 शेवटची तारीख : 6 ऑक्टोबर 2023

संपूर्ण पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

How to apply for SBI SCO Recruitment 2023

  • उमेदवारांना SBI च्या अधिकृत वेबसाइट https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
  • तसेच उमेदवार वरील रखाण्यात दिलेल्या लिंकवरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • ऑनलाइन नोंदणी करत असताना उमेदवारांनी त्यांचा फोटो व सही योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावी, त्यानंतरच अर्ज दाखल करता येईल.
  • उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज कसा करावा यासंदर्भात सविस्तर सूचना व माहिती बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सदर भरती प्रक्रियासंदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी वरील रखान्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.