४थी पास उमेदवारांना नोकरीची संधी! कृषि महाविद्यालय नागपुर येथे नवीन भरती सुरु; वेतन 34,000 रुपये, इथे मुलाखतीकरिता हजर राहावे..,

College of Agriculture Nagpur Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, कृषि महाविद्यालय, नागपुर येथे “प्राणीपाल, प्राणीसंग्रहालय संग्रहपाल, शिक्षणाधिकारी प्राणीसंग्रहालय जीवशास्त्रज्ञ” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी\ मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 जुन 2023 आहे.

पदाचे नाव – प्राणीपाल, प्राणीसंग्रहालय संग्रहपाल, शिक्षणाधिकारी प्राणीसंग्रहालय जीवशास्त्रज्ञ

पदसंख्या – एकूण 22 जागा

पदाचे नावपद संख्या 
प्राणीपाल20 पदे
प्राणीसंग्रहालय संग्रहपाल01 पद
शिक्षणाधिकारी प्राणीसंग्रहालय जीवशास्त्रज्ञ01 पद

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव  – (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे तसेच इतर सर्व माहिती देखील वाचा आणि आजच अर्ज करा)

College of Agriculture Nagpur Vacancy details 2023
College of Agriculture Nagpur Vacancy details 2023
पदाचे नाववेतनश्रेणी 
प्राणीपालRs. 10,500/- per month
प्राणीसंग्रहालय संग्रहपालRs. 34,000/- per month
शिक्षणाधिकारी प्राणीसंग्रहालय जीवशास्त्रज्ञRs. 34,000/- per month
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/npqKY

नोकरी ठिकाण – नागपूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – प्रभारी अधिकारी, महाराजबाग प्राणीसंग्रहालय, नागपूर

मुलाखतीची तारीख – 12 जुन 2023 

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/npqKY
✅ अधिकृत वेबसाईटwww.pdkvacn.ac.in
  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वरील दिलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखत दिलेल्या पत्यावर 12 जुन 2023 ला घेण्यात येणार आहे.
  • उपरोक्त अनुभव असलेल्या उमेदवारांनी आवश्यक प्रमाणपत्रांसोबत वेळेवर उपस्थित रहावे.
  • उमेदवाराने स्वखर्चाने मुलाखतिस खालील कार्यालयात उपस्थित रहावे. त्रुटी अथवा अधिक माहितीसाठी खालील कार्यालयाशी संपर्क साधावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Scroll to Top